एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 जानेवारी 2019 | गुरुवार
- नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, 2017-18 मधील बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक, NSSO अहवालातून धक्कादायक माहिती समोर https://goo.gl/N2cA5R
- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषणात मत https://goo.gl/jhZ5ii
- सरकारी कार्यालयातील मार्च अखेरच्या खरेदीला ब्रेक, उद्यापासून 31 मार्चपर्यंत नवीन साहित्यांची खरेदी करता येणार नाही, भ्रष्टाचाराला आळा बसणार https://abpmajha.abplive.in/?dsg
- एसबीआयच्या ग्राहकांची महत्वाची माहिती लीक झाल्याची भीती, बँक सर्व्हरला पासवर्ड टाकला नसल्यानं पैशांची अफरातफर झाल्याचा संशय https://goo.gl/Rwdqfz
- राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण 'परिशिष्ट' हवा, याचिकाकर्त्यांची हायकोर्टात मागणी, कागदांचा संच जागा व्यापणारा, राज्य सरकारचं उत्तर https://goo.gl/bxungN
- स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा फिसकटण्याची शक्यता, राजू शेट्टींकडून चौथ्या आघाडीची तयारी! https://goo.gl/aZjMwz
- दोन दिवसांच्यावर उपोषण करणं अण्णा हजारेंच्या शरीराला शक्य नाही, डॉक्टरांची माहिती, राळेगणसिद्धी गावात कडकडीत बंद https://goo.gl/5qtjo5
- शालेय पोषण आहाराच्या खिचडीत साप, नांदेड जिल्ह्याच्या हादगाव तालुक्यातील घटना, पालकांमध्ये संतापाचं वातावरण https://goo.gl/tKFhHk
- बाळाची गळणारी लाळ थांबवण्यासाठी जिवंत मासा तोंडात फिरवला, मासा निसटून अन्ननलिकेत, मावशीच्या अर्धवट ज्ञानाने जीव धोक्यात आलेल्या बारामतीतील चिमुरडीला डॉक्टरांच्या पथकाने वाचवलं https://goo.gl/8kxK4P
- चौथ्या वनडेत न्यूझीलंडचा भारतावर आठ विकेट्सनी विजय, 93 धावांचं माफक आव्हान पंधराव्या षटकातच गाठलं, मालिकेत टीम इंडियाची 3-1 ने विजयी आघाडी https://goo.gl/9kh9LL
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement