एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 31 डिसेंबर 2019 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

1. मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजी, रामदास कदम शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा https://bit.ly/2ME5ks7 2. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर, जयंत पाटील आणि अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय मागे https://bit.ly/35hwmfv 3. प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे सोनिया, राहुल गांधींना रक्ताने पत्र, इतर कार्यकर्तेही रक्ताने पत्र लिहिणार, पक्षावर नाराजी नसल्याचं शिंदेंकडून स्पष्टीकरण https://bit.ly/2rNjFva 4. अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीसमोर भाजपची माघार, तर सोलापूर जिल्हापरिषदेवर पुन्हा भाजप पुरस्कृत समविचार आघाडीचा झेंडा https://bit.ly/2QBBbe2 5. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे रविंद्र जंजाळ, एमआयएमसह काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटली, शिवसेनेला मदत केल्याने एमआयएमच्या 6 नगरसेवकांचं निलंबन https://bit.ly/2sE98Tp 6. याकुब मेमनची फाशी रद्द करा म्हणणारे अस्लम शेख शिवसेनेला कसे चालतात? किरीट सोमय्यांचा सवाल, तर विरोधासाठी भाजप कोणतेही मुद्दे उकरुन काढत असल्याचं अस्लम शेख यांचं उत्तर https://bit.ly/37thH1V 7. आरे मेट्रो कारशेडवरुन वादात अडकलेल्या मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडेंची प्रधान सचिवपदी बढती, मेट्रो-3 च्या संचालकपदीही कायम राहणार https://bit.ly/39ozN7n 8. भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर प्रशासनाकडून मोबाईल ठेवण्यासाठी अडीच हजार लॉकरची व्यवस्था https://bit.ly/2ZCFvOt 9. देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून मराठमोळ्या मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारला, जनरल बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदावर https://bit.ly/2rErfbc 10. नववर्षांचं पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये, ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, रोषणाईनं आसमंत उजळला https://bit.ly/2ZG5Wms Year Ender 2019 : देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या सर्वात मोठ्या घडामोडी https://bit.ly/2Qzfv2f माझा कट्टा : बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकवणारे मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांच्याशी खास गप्पा, माझा कट्टा भाग : 2 आज रात्री 9 वाजता यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Embed widget