एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/07/2017

  • इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली, पण शेतकरी पीकविम्याची नाही, शेवटच्या दिवशी पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा, तर मुदत न वाढल्यास दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/Ws5Awa
   
  • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, आता 5 ऑगस्टपर्यंत टॅक्स रिटर्न भरता येणार https://gl/P4s9P8
 
  • मुंबईतील मनोरा आमदार निवासातल्या खोलीचं छत कोसळलं, आमदार सतीश पाटलांच्या खोलीतील घटना, आमदारांना राहण्यासाठी टॉवरमध्ये जागा द्या, अजित पवारांची मागणी https://gl/YUTksC
 
  • 'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय?' विधानसभेत राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांचे फडणवीस-उद्धव ठाकरेंना टोले https://gl/uYEZrW
 
  • केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रिपदाची चिन्हं, 12 ते 21 ऑगस्टदरम्यान विस्ताराची शक्यता, अमित शाहांनी मंत्रिपदाची चर्चा फेटाळली https://gl/LTYuAS
 
  • बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, नाशिकमध्ये वडापाव विक्रेत्याचा मृत्यू
https://goo.gl/quccke 
  • भारतीय अणुशक्तीचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात, 1966 मध्ये होमी भाभांचं विमान बॉम्बने उडवलं होतं, सीआयएच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ https://gl/Wi68GJ
 
  • सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी 8 दिवस बंद, दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारी, धोकादायक दरड हटवण्याचं काम सुरु
https://goo.gl/iRdMWV 
  • मुंबईतील घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटना, मृतांचे नातेवाईक आणि जखमींना केंद्राची 2 लाखांची मदत https://gl/4m966g 
 
  • मुंबई महापालिकेच्या इमारतीला 125 वर्ष पूर्ण, विद्युत रोषणाईवर बीएमसीचा 10 कोटींचा खर्च https://gl/2R7aYj
 
  • पंतप्रधान मोदींचा सामना करण्याची क्षमता कोणामध्येच नाही, 2019 मध्येही मोदीच पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विश्वास https://goo.gl/SWyptJ
 
  • भारतात बनलेली दमदार एसयूव्ही Jeep Compass लॉन्च, 15 ते 20 लाखदरम्यान किंमतhttps://goo.gl/VbWbjn 
 
  • शेतीतला ‘सचिन’, मिरची लागवडीतून 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न, तासगावमधील कवठे एकंदच्या शेतकऱ्याची यशोगाथा https://gl/4o3fXp
 
  • ध्रुपद गायकीचं विद्यापीठ काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजारानं उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं पुण्यात निधन https://goo.gl/bx6Cb5
  *आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स* https://goo.gl/Ytrc63 *माझा विशेष* - चीन युद्धासाठी का चिथावतोय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *रिव्ह्यू* -  पोलिसातील माणूस शोधण्याचा प्रयत्न - शेंटिमेंटल https://goo.gl/2ijJQW *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा ब्लॉग, वेगळ्या वाटेवरील प्रवासी https://goo.gl/H4omPL  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget