1.    पुन्हा एकदा इतिहास घडणार, उद्यापासून शेतकरी संपावर, दूध, भाजीपाला शहरांमध्ये न पाठवण्याचा निर्णय https://goo.gl/EG4HxB

  1. राज्यमंत्री सदाभाऊ खोत सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात, संप मागे घेण्याचं आवाहन, तर मी मंत्री झाल्याने अनेकांच्या मनात असूया, सदाभाऊंचा राजू शेट्टींवर थेट निशाणा https://gl/dhHa7j


 


3.    राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी, अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस, केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची वेगाने आगेकूच https://goo.gl/HlCR5m 

  1. पैसे नसल्याने पुणे बालचित्रवाणी बंद, सर्व कर्मचारी आजच कार्यमुक्त, राज्य सरकारचा निर्णय, आता ई- बालभारतीही नवी संस्था उभारणार https://gl/NMuoYL 


 

5.    13 सूचनांकडे दुर्लक्ष, निर्जंतुकीकरण न केल्याने 4 बालकं दगावली, अमरावतीतील दुर्घटनेप्रकरणी चौकशी अहवाल सादर https://goo.gl/UZl8CQ

  1. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींच्या घरावर ईडीचे छापे, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना घोटाळ्यात हात असल्याचा आरोप,100 कोटींच्या घोटाळ्याची चर्चा https://gl/Fzswfx


 

  1. अफगाणिस्तानातील काबूल बॉम्बस्फोटाने हादरलं, भारतीय दूतावासाजवळील बॉम्बस्फोटात 80 मृत्यूमुखी, 350 पेक्षा अधिक जखमी https://gl/DT5UTD 


 

  1. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, राजस्थान हायकोर्टाची सरकारला सूचना


https://goo.gl/Sm6ApL 

  1. पुढील सात वर्षांसाठी नवी मुंबईकरांच्या करात कोणतीही वाढ नाही, गणेश नाईकांच्या घोषणेनं नवी मुंबईकरही अचंबित https://gl/N9JOec


 

  1. लठ्ठपणाने शहरानंतर ग्रामीण भागातही पाय पसरले, राज्यात सहा जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा अधिक नागरीक लठ्ठपणानं त्रस्त https://gl/Etpknh


 

  1. मोबाईल नंबरप्रमाणं बँक खातंही पोर्टेबल करणं शक्य, RBIचा प्रस्ताव https://gl/gM4MmR


 

  1. 'छत्रपती शिवाजी' माझ्यासाठी महत्त्वकांक्षी सिनेमा, रितेश देशमुखची प्रतिक्रिया, सिनेमात रितेश देशमुखसोबत सलमान खानही झळकणार https://goo.gl/osCZrc


 

  1. अभिनेत्री सनी लिओनी लातूरमध्ये, पत्रकाराच्या बोल्ड प्रश्नानंतर धक्काबुक्की, सनी म्हणाली, इट्स ओके https://gl/HY37Dw


 

  1. जर्मनीतील मोदी भेटीवेळी परिधान केलेल्या ड्रेसवरुन अभिनेत्री प्रियंका चोप्रावर टीका, ट्विटरवर ट्रोल, मात्र शॉर्ट ड्रेसवरील आईसोबतचा फोटो शेअर करुन प्रियांकाचं टीकाकारांना उत्तर https://gl/bHUYR6


 

  1. शाहरुख आणि करण जोहर पाकिस्तानसाठी काम करतात, गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे गंभीर आरोप https://gl/4UaJlh


 

*माझा विशेष* - शेतकरी संपावर जातोय..! विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* - भाजप प्रवक्ते माधव भांडारी, पुणतांब्यातील शेतकरी धनंजय जाधव, धनंजय धोरडे, किसान क्रांती शेतकरी कृषी समितीचे एस.बी. नाना पाटील, शेतीप्रश्न अभ्यासक महारूद्र मंगनाळे

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*