एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 31 ऑक्टोबर 2018 | बुधवार
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 31 ऑक्टोबर 2018 | बुधवार
- ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण, गुजरातमध्ये सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा, पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, मोदींचे वक्तव्य https://goo.gl/eCfCwn
- आरबीआयची स्वायतत्ता राखण्यासाठी कलम 7 अंमलात आणणार, आरबीआय वादावर केंद्रीय अर्थमंत्रालयाचं स्पष्टीकरण, चर्चेनं तिढा सोडवण्याचा दावा https://goo.gl/7tDQsW
- शिवसेनेसोबतच्या युतीसाठी भाजप प्रयत्नशील, एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://goo.gl/ANGVVd
- मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही पक्ष स्थापन होऊ देणार नाही, मराठा कोअर कमिटीचा निर्णय, तर दिवाळीनंतर गावागावात मराठा संवाद यात्रा https://goo.gl/zPmxZG
- सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीला काँग्रेसचं औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नवी मुंबईत ट्रोलासन, राफेलासन, भक्तासन, तर नवी मुंबईत दुर्बिणीतून विकास शोधण्याचा प्रयत्न https://goo.gl/9pbwvY
6. ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गांधीगिरी, ऊसतोडीसह वाहतूक करणाऱ्यांना पुष्पहार घातले, तर कोल्हापूर जिल्ह्यात ट्रक आणि ट्रॅक्टरची हवा सोडली https://goo.gl/3jeDQf
- मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, विखे पाटलांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, नाशिक-अहमदनगरमधून उद्या पाणी सोडणार https://goo.gl/GtFYis
- सातव्या वेतन आयोगासाठी जानेवारी उजाडणार, एबीपी माझाच्या कार्यक्रमात अर्थमंत्री मुनगंटीवारांची माहिती, कर्मचारी संघटनांची संमिश्र प्रतिक्रिया https://goo.gl/Qv5oEp
- आज मध्यरात्रीपासून 20 नोव्हेंबरपर्यंत एसटीच्या तिकीटदरांत 10 टक्क्यांची दिवाळी वाढ, सर्व सेवांसाठी एकसमान भाडेवाढ https://goo.gl/7oH7am
- अभिनेते अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा, इंटरनॅशनल प्रोजेक्टमुळे ‘एफटीआयआय’ला पुरेसा वेळ देणं जमत नसल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/2h8CN1
माझा विशेष : सरदार पटेलांच्या पुतळ्यानं नेहरु-गांधींची ‘उंची’ घटेल? पाहा रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App* ABPLIVE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement