एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/10/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/10/2017*
  1. मागे वळून पाहताना केलेल्या कामांचं समाधान, मात्र राहिलेल्या कामाबद्दल अस्वस्थता, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची कबुली https://goo.gl/4AVVsW
 
  1. उद्धवजी आणि माझ्यात चांगला संवाद, मिलिंद नार्वेकर माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील इतके माझे वाईट दिवस नाहीत, फडणवीसांची कोपरखळी https://goo.gl/ugRLUt
 
  1. कर्जमुक्तीच्या बाबतीत शिवसेना-भाजपमध्ये एकवाक्यता, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा, शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत प्रयत्न करण्याची ग्वाही https://goo.gl/4AVVsW
 
  1. कुलगुरुंच्या हट्टीपणामुळे मुंबई विद्यापीठाचा निकाल लांबला, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी हात झटकले https://goo.gl/4AVVsW
 
  1. यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा आरोप https://goo.gl/4AVVsW
 
  1. प्रत्येक जिल्ह्यातील 10 रस्ते पीडब्लूडी दुरुस्त करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचं आश्वासन, सरकारने हतबलता दाखवणं शोभनीय नाही, धनंजय मुंडेंचा चंद्रकांतदादांना टोला https://goo.gl/4AVVsW
 
  1. फेरीवाल्यांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना फेरीवाल्यांना हटवायला वेळ का लागतो? मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचा सवाल https://goo.gl/4AVVsW
 
  1. एलफिन्स्टन रोड, करी रोड, आंबिवली स्टेशनवरील फूट ओव्हर ब्रीज सैन्य बांधणार, दिल्लीनंतर मुंबईत पहिल्यांदाच प्रयोग https://goo.gl/pobuon
 
  1. मुंबई विद्यापीठाबाहेर प्रभारी कुलगुरुंना घेराव, निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचं आंदोलन, माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकरही आंदोलनात सहभागी http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. 26/11 च्या हल्ल्याला 9 वर्ष उलटल्यानंतरही मुंबईची परिस्थिती जैसे थे, जगातील असुरक्षित शहरांच्या यादीत 16 वा नंबर https://goo.gl/KftDCp
 
  1. एसटी आगारातून खाजगी वाहतूक सोडणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा, 36 दिवसांच्या पगारकपातीच्या निर्णयानंतर एसटी संघटनांची मागणी https://goo.gl/RF5i1p
 
  1. ज्यांनी पक्षात आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली, ते बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पुन्हा घरचा आहेर https://goo.gl/ktV2RW
 
  1. मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या, बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह https://goo.gl/Zy81cR
 
  1. प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर ओबीसींना आरक्षण, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकरांची घोषणा http://abpmajha.abplive.in/
 
  1. दोन दिवस चालणारी बॅटरी, नोकिया 2 हा नवा स्मार्टफोन लाँच https://goo.gl/LNdDMx
  *BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग, इंदिराजी .... काही आठवणी ... https://goo.gl/Fujckp  *BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा विशेष ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव - काही माणसं https://goo.gl/4H8hHH *विशेष कार्यक्रम* : इंदिरा इंडिया- गुंगी गुडिया ते दुर्गा पर्यंतचा प्रवास, रात्री 8.30 वाजता *माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन* : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनकट, रात्री 9 वाजता *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget