एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31.01.2018
- 20 वर्षानंतर खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग, लालचुटूक चंद्र पाहण्यासाठी खगोलप्रेमींची उत्सुकता शिगेला https://goo.gl/TvPUR7
- कोर्ट फीवाढीचं सरकारकडून समर्थन, न्याय महाग झाल्यानं बार असोसिएशनची याचिका, राज्यभरातील अशिलांचाही विरोध https://goo.gl/zyig6f
- कल्याणमध्ये खासगी शाळांचा मनमानी कारभार, केजी प्रवेशाच्या नावानं हजारोंची लूट, पालक आणि विद्यार्थ्यांचा महापालिकेवर मोर्चा https://goo.gl/zrqwVm
- सिगरेट ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात 13 वर्षीय मुलाकडून साडेसात लाखांचे दागिने लुटले https://goo.gl/H9EYqT
- दिल्लीतील बलात्कार पीडित 8 महिन्यांच्या चिमुरडीला सर्वोत्तम उपचार द्या, चुलतभावाने केलेल्या अत्याचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आदेश http://abpmajha.abplive.in/
- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार, गुन्हा रद्द करण्याची एकबोटेंची मागणी https://goo.gl/SAhjVE
- भिवंडीतल्या गायत्रीनगरमध्ये पहाटेपासून लागलेली आग आटोक्यात, 23 गोदामं जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट https://goo.gl/PCR819
- प्रस्तावित लातूर-सातारा हायवेसाठी जमीन संपादनात मनमानी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हतबल https://goo.gl/x2rgqx
- मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदमांवर एसीबीची धाड, उत्पन्नापेक्षा 64 टक्के अधिक संपत्ती सापडली https://goo.gl/1AXuGW
- छगन भुजबळांना आणखी एक धक्का, ठाण्यातील MET चा भूखंड सिडकोला परत करण्याचे आदेश https://goo.gl/9bE6PX
- गेल्या तीन महिन्यांपासून परभणी महापालिकेचे कर्मचारी पगाराविना, संपाचा इशारा https://goo.gl/MaVJVp
- गोव्यात अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार, फेसबुकवरुन अत्याचाराला वाचा फोडली, आरोपी अटकेत https://goo.gl/efVYri
- शत्रुला घाम फोडण्यासाठी करंज पाणबुडी नौदलात दाखल, भारतीय बनावटीची तिसरी पाणबुडी, मेक इन इंडियाला मोठं यश https://goo.gl/viBdMU
- ट्रेनसमोर सेल्फी घेताना काढलेला व्हिडिओ म्हणजे निव्वळ प्रँक, शिवाने मित्रांसोबत अवघ्या देशाला वेड्यात काढलं https://goo.gl/spPH8u
- बीसीसीआयकडून अंबाती रायडूवर दोन सामन्यांची बंदी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यातील वर्तनामुळे कारवाई https://goo.gl/6ExwPQ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement