एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/08/2018*   1. अंबनेळी घाटातील अपघातग्रस्त बसच्या नव्या व्हिडीओने खळबळ, अपघाताआधीची दृश्यं पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद, चालक बसमधून उतरतानाचा व्हिडीओ व्हायरल https://goo.gl/ZkhdSV 2. सीबीआयच्या मागणीनंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ, शरद कळसकरसोबत समोरासमोर चौकशी होणार https://goo.gl/PXEtus 3. निवडक क्रोनी कॅपिटलिस्टसाठी नोटाबंदी, राहुल गांधींचा आरोप, नोटाबंदी हा जुमला नाही तर घोटाळा असल्याचाही दिल्लीतील पत्रकार परिषदेत दावा https://abpmajha.abplive.in/ 4. टोलनाक्यावर व्हीआयपी आणि न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, मद्रास उच्च न्यायालयाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश, अन्यथा अवमाननेची कारवाई https://goo.gl/CZf2Bt 5. कळवा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरुन मोबाईल खेचला, फोनसाठी धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या प्रवाशाचा खाली पडून मृत्यू, ‘फटका गँग’ पुन्हा सक्रिय https://goo.gl/ZeTgtP 6. चंद्रपुरातील दोन वर्षांच्या युग मेश्रामची गुप्तधनासाठी हत्या, डोक्यातील तीन भोवऱ्यांमुळे नरबळीचा, दोन तांत्रिकांना बेड्या https://goo.gl/Ytbbbk 7. राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती धोरणाविरोधात अभाविपची निदर्शनं, 15 दिवसात शिष्यवृती आणि वसतिगृह भत्ता वाढवला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://abpmajha.abplive.in/ 8. जेजुरीच्या खंडोबा गडकोट मंदिराची डागडुजी होणार, एबीपी माझाच्या बातमीनंतर पुरातत्त्व विभागाकडून पाहणी, वास्तूविशारद तज्ज्ञ नेमून दहा दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट तयार करणार https://goo.gl/5JdSGm 9. साऊदम्प्टन कसोटीच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र टीम इंडियाचं; भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडची चार बाद 57 अशी उडवली दाणादाण, बुमराला दोन, तर ईशांत आणि पंड्याला एकेक विकेट https://goo.gl/AL9d1o 10. एशियाडमध्ये अटीतटीच्या लढतीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव, सडन डेथमध्ये मलेशियाची भारतावर 7-6 ने मात https://abpmajha.abplive.in/ *एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी*: सुवर्ण 11, रौप्य 20, कांस्य 25, एकूण- 54 *एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान’चे मानकरी* https://goo.gl/MMTAyQ *माझा विशेष* : मोदींचा सोशल मीडियाबाबतचा सल्ला त्यांचे भक्त ऐकतील का?, पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता   *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv   *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget