एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 30 ऑक्टोबर 2018 | मंगळवार

  1. राज्यात सरकार भाजपचंच, युतीचं नाही, माझा महाराष्ट्र माझा व्हिजन कार्यक्रमात शिवसेना नेते दिवाकर रावतेंचं वक्तव्य https://bit.ly/2DbJWat
 
  1. मालेगाव स्फोटातील सर्व सात आरोपींवर आरोप निश्चित, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंहचा समावेश, यूएपीए, आयपीसी कलमांतर्गत खटला चालणार
 
  1. वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या खर्चावरुन राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे https://bit.ly/2Azz4ki
 
  1. महाराष्ट्रात दारु मिळते पण पाणी नाही, जलतज्ञ राजेंद्रसिंह यांची नाराजी, जलयुक्त शिवार अभियान वाया गेल्याचीही टीका https://t.co/YNKj7bCnXB
 
  1. फटाके फोडण्याचे दोन तास राज्य सरकारने ठरवावेत, सर्वोच्च न्यायालयाकडून वेळेत बदल करण्याची मुभा https://bit.ly/2F3QJ87
 
  1. मुंबईतील वांद्र्यात नर्गिस दत्त झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात, 60 ते 70 झोपड्या खाक, तिघे जण जखमी https://bit.ly/2AAy9A4
 
  1. सरकारकडूनच हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री, मालाला उठाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल https://t.co/QVWVWJ0EMs
 
  1. तक्रार देऊ नये यासाठी पुण्यातील भाजप आमदाराचे तक्रारदारापुढे लोटांगण, योगेश टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा https://bit.ly/2Js76tw
 
  1. प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या! शिवसैनिकाचं शिवसेना नेत्यांना खरमरीत पत्र, पक्षात पैसे देऊन पदं वाटल्याचाही आरोप https://t.co/NBz20rJsdR
 
  1. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन, मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली https://bit.ly/2zdBFhH
  *माझा महाराष्ट्र माझा व्हिजन* : राज्यकर्त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन उद्यापासून संध्याकाळी 5.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App* ABPLIVE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget