एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 जून 2019 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा 1. मुंबई आणि उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, जालन्यातील भोकरदनमध्ये सलग सहाव्या दिवशी जोरदार पाऊस https://bit.ly/2X8gzvi 2. जलसंधारणासाठी स्वच्छता अभियानाप्रमाणे जनआंदोलन उभं करावं, 'मन की बात'द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन https://bit.ly/2XfqyyO 3. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला, वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2ZXRTHG 4. बेकायदेशीर पार्किंगसाठी मुंबई पालिकेने प्रस्तावित केलेला दहा हजारांचा दंड लांबणीवर, शिवसेनेसह सर्वपक्षीयांच्या विरोधानंतर नवीन प्रस्ताव सादर करण्याचे महापौरांचे निर्देश https://bit.ly/2ZYAaje 5. संत तुकोबांची पालखी आज वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेजुरी मुक्कामी, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरीच्या दिशेनं https://bit.ly/2FJLCrg, तर 400 किमी अंतर पार करत नाशिक-पंढरपूर सायकल वारी पंढरीत दाखल https://bit.ly/2XIq20w 6. सांगलीत 24 वर्षीय तरुणाची एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीसमोरच कृष्णा नदीत जलसमाधी https://bit.ly/2IWVujE 7. यूट्यूबवर सिनेमात आत्महत्येचा सीन पाहून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या, नागपुरातील धक्कादायक घटना, गळफास घेत जीवन संपवलं https://bit.ly/3214CLt 8. वयाच्या 18 व्या वर्षीच दंगलगर्ल झायरा वसीमची बॉलिवूडमधून एक्झिट, अल्लाहच्या मार्गावरुन भरकटल्याची प्रतिक्रिया https://bit.ly/2YkVdMJ 9. दोन दिवसांपूर्वी बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवलेला पराग कान्हेरे पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात, गैरवर्तनाबद्दल केवळ निलंबित करण्यात आल्यानं पुन्हा एन्ट्री https://bit.ly/2LqrJJy 10. जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकाने इंग्लंड सुस्थितीत, टीम इंडियासमोर मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता https://bit.ly/2YuCygW

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget