एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 जानेवारी 2020 | गुरूवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 जानेवारी 2020 | गुरुवार
1. खातेवाटपासंदर्भात अजूनही खलबतं सुरूच, उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, https://bit.ly/2QHiIN5 राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त, शरद पवारांची गुगली https://bit.ly/36kvXtR
2.प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, रोटेशन पद्धत असल्यानं प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्टीकरण, तर विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप, केंद्र सरकार राजकारण करत असल्याची संजय राऊत यांची टीका https://bit.ly/2QIJKnm
3.फडणवीस, महाजनांनी तिकीट कापलं, 'एबीपी माझा'वर एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट तर खडसे महाविकास आघाडीच्या संपर्कात, वडेट्टीवारांची माहिती, भाजपपासून दुरावलेले खडसे शेतीत रमले https://bit.ly/2QgZ0ZP
4. एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा तर एकनाथ खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2FcbMSO
5..अधिकाऱ्यांनो सावधान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी, बच्चू कडू यांचा इशारा, https://bit.ly/2ZKP3qL दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर अधिकाऱ्यांची संघटना आक्रमक https://bit.ly/2sw8WFT
6.14 एप्रिल 2022 पर्यंत इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार, स्मारक स्थळाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन https://bit.ly/2QfLHsC
7. बीडमध्ये सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांचा मतदानाचा अधिकार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाकारला, बीड झेडपीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स वाढला https://bit.ly/2sIEdVQ
8.भाजप प्रदेशाध्यक्षांना होमपिचवर दणका, कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त, झेडपीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची सरशी, भाजपला धूळ चारत अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा https://bit.ly/2tkkrA6
9.विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, ज्वारी, गहू, कापसाचं मोठं नुकसान, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर अवकाळी आणि गारपिटीनं शेतकरी देशोधडीला https://bit.ly/2sDNC0U
10 हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी नताशा स्टॅनकोविक हे नाव गुगल सर्चमध्ये ट्रेडिंगवर, नताशाला प्रपोज करतानाचा पंड्याचा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/2SKPShF
यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement