एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जुलै 2019 | सोमवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जुलै 2019 | सोमवार 1. Man Vs Wild' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बेयर ग्रिल्ससोबत झळकणार https://bit.ly/2Oojq41 पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी Man vs Wild च्या शूटिंगमध्ये व्यस्त? https://bit.ly/2LNK30i
  1. पुण्यातील गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांची फाशी रद्द, मरेपर्यंत जन्मठेप, कुणाच्या चुकीमुळे फाशीच्या अंमलबजावणीला उशीर झाला याची चौकशी करण्याची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी https://bit.ly/2SQqNzN
 
  1. नारायण राणेंच्या आत्मचरित्राला शरद पवारांची प्रस्तावना, प्रकाशनालाही पवारांची प्रमुख उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप वेळ नाही
https://bit.ly/2Ozh1Uu
  1. राज ठाकरे ईव्हीएमविरोधात मैदानात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवारांची भेट, राजू शेट्टींची हजेरी https://bit.ly/2KeIrcR नारायण राणेंनाही ईव्हीएमबद्दल शंका, राणेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया https://bit.ly/2KeIrcR
 
  1. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीला ठाणे पोलिसांकडून अद्दल, सांगली, बेळगावच्या शेतकऱ्यांचा मुद्देमाल हस्तगत https://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. सोलापुरात राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्याही दोन विद्यमान आमदारांची उमेदवारीच्या मुलाखतींना दांडी, आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण
https://bit.ly/2ZrUx8V
  1. गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्याची परवानगी, अमित ठाकरेंच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/2MhUwAy
 
  1. कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केलं, सरकारला 106 आमदारांचा पाठिंबा https://bit.ly/2SR9WNw
 
  1. नाट्यगृहाबाहेर सुबोध भावे डोअरकीपरचं काम करणार, प्रेक्षकांचे मोबाईल सायलेंटवर आहेत की नाही ते स्वतः तपासणार https://bit.ly/2Y8li5z
 
  1. बुलडाण्याच्या अनंता चोपडेला इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशचा केला पराभव https://bit.ly/2Gz9tur
  इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget