एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/10/2017
- मुंबईतील मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला, सुशांत माळवदे गंभीर जखमी, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्याचा मनसेकडून आरोप https://goo.gl/PbW8dD
- कर्जमाफीच्या घोळाची पीएमओकडून गंभीर दखल, दोन दिवसात सविस्तर माहिती देण्याचे राज्य सरकारला आदेश https://goo.gl/Gw2TtX
- साप... साप... म्हणून भूई थोपटायची आणि वातावरण गढूळ करायचं बंद करा, कर्जमाफीच्या घोळावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या राज्य सरकारला कानपिचक्या http://abpmajha.abplive.in/
- मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना गटनेतेपद द्या, राज ठाकरेंचं पालिका आयुक्तांना पत्र, तर फुटीर नगरसेवकांना कोकण आयुक्तांची नोटीस https://goo.gl/wbWMQe
- राज ठाकरेंकडून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल https://goo.gl/zQsxKT
- सोयबीन खरेदीच्या जाचक अटीविरोधात आंदोलन, साताऱ्यात शिवतारेंच्या गाडीसमोर सोयबीन फेकलं, तर शिर्डीतही रास्तारोको http://abpmajha.abplive.in/
- बैलगाडी शर्यतीसाठी चाकणमध्ये तीन तास रास्तारोको, आंदोलानामुळे वाहतुकीची कोंडी, शेतकऱ्यांचा संताप https://goo.gl/pgoA7m
- महिलांना स्तनपानासाठी मुंबईतील रेल्वे स्टेशनमध्येही हिरकणी कक्षाची सुविधा मिळणार, मात्र, कक्षाच्या जागेवरुन महिला प्रवासी संघटनांची नाराजी http://abpmajha.abplive.in/
- नवी मुंबईत दरोडा टाकणारे संशयित सीसीटीव्हीत कैद, बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटी लुटले, आरोपींचा शोध सुरु http://abpmajha.abplive.in/
- गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, पतीच्या परवानगीशिवाय केलेला गर्भपात अवैध नाही https://goo.gl/h1yB4B
- अयोध्येतील राम मंदिरावर चर्चेतून तोडगा काढावा, श्री श्री रविशंकरांची अपेक्षा, मध्यस्थी करण्याचीही तयारी http://abpmajha.abplive.in/
- पाटीदार आरक्षणावरुन हार्दिक पटेलचा काँग्रेसला अल्टिमेटम, अमित शाहांचं सुरतमध्ये जसं झालं, तसंच काँग्रेसचंही करण्याचा इशारा https://goo.gl/Mpd5e1
- स्वच्छ भारत अभियानात माध्यमांची भूमिका महत्त्वाची, पत्रकारांसाठी आयोजित ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य https://goo.gl/9YzpT3
- राष्ट्रभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाही, सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यावरुन अभिनेत्री विद्या बालनच्या वक्तव्यावरुन नवा वाद http://abpmajha.abplive.in/
- फिफा अंडर 17 वर्ल्डकपचा आज अंतिम सामना, इंग्लंड आणि स्पेनमध्ये लढत, कोलकात्यामध्ये फुटबॉल प्रेमींना मेजवानी https://goo.gl/J2rPu2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement