एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 28 सप्टेंबर 2018 | शुक्रवार

1. हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर, दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांसाठी लॉटरी https://goo.gl/4h6W8f  
  1. पुण्यातील मुठा नदीचा कालवा उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे फुटला, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा, गिरीश महाजनांना संतप्त नागरिकांचा घेराव https://goo.gl/UjxuSy
 
  1. नक्षल समर्थनाचा आरोप असलेल्या 5 जणांच्या नजरकैदेत सर्वोच्च न्यायालयाकडून वाढ https://goo.gl/3eNZQ6 पुणे पोलिसांनी देशविरोधी कट उघड केला, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत https://goo.gl/f6PRNK
 
  1. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मंदिरात आता सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश https://gl/2KYUnA
 
  1. तारिक अन्वर यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी, खासदारकीचाही राजीनामा, पवारांनी राफेल डीलवरुन मोदींचं समर्थन केल्याने नाराजी https://goo.gl/P5ro5M
 
  1. उल्हासनगर शहरावर पुन्हा एकदा कलानी परिवाराची सत्ता, पप्पू कलानी यांच्या सूनबाई पंचम कलानी महापौरपदी https://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा डोळे दिपवणारा खजिना, छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगणारे अनमोल दागिने https://goo.gl/sgfZph
 
  1. ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/UoseQa
 
  1. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप नाना पाटेकरांनी फेटाळले, तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा https://goo.gl/XLzXSc
 
  1. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, बांगलादेशला हरवून सातव्यांदा आशिया चषक पटकावण्याची भारताला संधी https://gl/kZFSrg
  *बर्थ डे स्पेशल* : लतादीदींची 'टॉप-10' गाणी https://goo.gl/zVfxDC प्रो कबड्डीचा थरार 5 ऑक्टोबरपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक  https://goo.gl/2npoED *माझा विशेष* : शबरीमाला मंदिर प्रवेश : सनातन्यांचा विरोध कशासाठी? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget