एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 जून 2019 | गुरुवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 जून 2019 | गुरुवार
1. मराठा समाजाचं शैक्षणिक, नोकरीतील आरक्षण वैध, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षणात 12 टक्के तर नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षणाची शिफारस, विरोधी याचिकाकर्ते अॅड. सदावर्ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार https://bit.ly/2Yp9CHP
2. मराठा आरक्षण कोर्टात टिकल्याने मराठा समाजामध्ये जल्लोष, 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळाल्याची मराठा समाजाची प्रतिक्रिया, ढोल-ताशे, पेढे भरवून सेलिब्रेशन https://abpmajha.abplive.in/
3. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत https://bit.ly/2IQGHa0
4. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, तर मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीस सरकारला, संभाजीराजेंचं वक्तव्य https://bit.ly/2XzkqFY
5. मराठा आरक्षणानंतर मुस्लीम नेते आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक, मराठा समाज आमचा मोठा भाऊ असल्याने आमच्या मागे उभं राहावं, खासदार इम्तियाज जलिल यांचं आवाहन https://bit.ly/2XCgjJa
6. दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची विधीमंडळात माहिती https://bit.ly/2ITlWL3
7. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम, उद्या पंढरपूरकडे प्रस्थान https://bit.ly/2YeEj2h
8. भारतात अमेरिकी उत्पादनांवर लावलेले कर अमान्य, मोदी भेटीपूर्वी ट्रम्प यांचं ट्वीट, भारतात अमेरिकी वस्तूंवर लादण्यात येणाऱ्या आयातकराबाबत ट्रम्प यांचा मोदींना सवाल https://bit.ly/2Ng4ggF
9. स्वित्झर्लंडमध्ये नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीशी संबधित चार बँक खाती गोठवली https://bit.ly/2FCW18b
10. टीम इंडियाची वन डे सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप, इंग्लंडची दुसऱ्या स्थानावर घसरण https://bit.ly/2REAvoA
मुव्ही रिव्ह्यु- आर्टिकल 15 : रूजलेल्या जातीपातीवर टाकलेला प्रकाश https://bit.ly/2FEOJku
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajhaAndroid/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















