एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 डिसेंबर 2019 | शुक्रवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 डिसेंबर 2019 | शुक्रवार 1. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात दिग्गजांसह नवख्या चेहऱ्यांना संधी; तिन्ही पक्षांकडून नावं जवळपास निश्चित https://bit.ly/2Suvdyf 2. ठाण्यापाठोपाठ मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पगार खातीही अॅक्सिस बँकेमधून इतर बँकेत वर्ग होण्याची शक्यता, महापौर पेडणेकरांची 'माझा'कडे माहिती https://bit.ly/2PYNeDd 3. एसटीच्या चालकांसोबत वाहकांनाही ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी; वाहकांमधून तक्रारींचा सूर https://bit.ly/2Ztkdm9 4. मुंबईत एकीकडे सीएएविरोधात तर दुसरीकडे सीएएच्या समर्थनात रॅली, ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपची जाहीर सभा, तर आझाद मैदानात विद्यार्थ्यांकडून निषेध https://bit.ly/2MND4DB 5. एनआरसीच्या मुद्द्यावर भाजप एकटा पडत आहे का? बिहारमध्ये नितीशकुमार, पंजाबमध्ये अकाली दल यांच्यासह अनेक मित्रपक्षांची एनआरसी विरोधात भूमिका https://bit.ly/351eQvI 6. देशावर तुकडे तुकडे गँगची सत्ता; तुषार गांधींचा मोदी-शाहांना टोला; ट्विट करुन केंद्र सरकारवर टीका https://bit.ly/2EYnSPq 7. 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस; आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता https://bit.ly/34ZTyys 8. मराठीचा अभिमान बाळगा, दीक्षांत सोहळ्यात इंग्रजी भाषण करणाऱ्यांना राज्यपालांचा खोचक सल्ला; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत सोहळ्यात वक्तव्य https://bit.ly/2MsUuVN 9. पाकिस्तानी क्रिकेट संघातील हिंदू खेळाडूसोबत इतर मुस्लीम खेळाडू भेदभाव करायचे, सोबत जेवायचेही नाहीत; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट; दानिश कनेरियाचाही दुजोरा https://bit.ly/2sfUh1r 10. बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या 54 व्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव; बहीण अर्पिताकडून वाढदिवसाची खास भेट, गोंडस मुलीला जन्म, मुलीचं नाव 'आयत' https://bit.ly/2PYGEwv विशेष : प्रशांत कदम यांचा संग्रहित ब्लॉग : मिर्जा गालिब यांच्या 222 व्या जयंतीनिमित्ती - गालिब की हवेली https://bit.ly/35WYjdv यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























