एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 डिसेंबर 2018 | गुरुवार

आज रात्री सात ते दहा या वेळेत ‘एबीपी माझा’चॅनेल आपल्याला https://abpmajha.abplive.in/live-tv या लिंकवर, तसेच ‘ABP LIVE’ अॅपवर, यूट्यूब आणि हॉटस्टारवर लाईव्ह उपलब्ध असेल
  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, मात्र अन्य मागण्यांसाठी अधिकारी सामूहिक रजेवर ठाम https://goo.gl/JJoCEX
 
  1. नोकरीच्या बहाण्याने लातूरच्या तरुणांना गंडवणाऱ्या आरोपीचं भाजप कनेक्शन, आरोपी जितेंद्र भोसले भाजपच्या मागासवर्गीय सेलचा महामंत्री https://goo.gl/AKvUNi
 
  1. तिहेरी तलाक विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, सर्वांनी एकत्र येत पाठिंबा देण्याची भाजपची मागणी, तर संयुक्त निवड समितीसाठी विरोधक आक्रमक https://goo.gl/t9HWdn
 
  1. 'ठाकरे' सिनेमातील संवादावर दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप https://goo.gl/3hDnCT 'ठाकरे'च्या प्रदर्शनादिवशी इतर चित्रपटांच्या रिलीजला आक्षेप नाही, खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण https://goo.gl/CvqgMv
 
  1. मनमोहन सिंहांच्या कारकीर्दीवर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, काँग्रेसची नाराजी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबेंचा कोर्टात जाण्याचा इशारा https://goo.gl/mFAhmG
 
  1. नववर्षात पंतप्रधान मोदींचा परदेश दौऱ्यांना ब्रेक, 2019 मध्ये निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चार महिने विदेश दौऱ्यांना सुट्टी https://goo.gl/P9UuXW
 
  1. आसाममधील बोगीबील पुलाचे भूमिपूजन माझ्याकडून, पण उद्घाटनाचे निमंत्रणही नाही, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची नाराजी https://goo.gl/YRB3mU
 
  1. कोळसा खाणीत अडकलेल्या 15 कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची माहिती, पाणी शिरल्याने बचावकार्यात अडथळे https://goo.gl/qaYQFo
 
  1. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, नाशकातील निफाडमध्ये पारा 1.8 अंशावर, मुंबईतही 12.4 अंश तापमानाची नोंद https://goo.gl/fGY5Sr
 
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा डाव 443 धावांवर घोषित, दुसऱ्या दिवसअखेर यजमान बिनबाद 8 धावांवर https://goo.gl/RUHZMc
  *बर्थडे स्पेशल*: दबंग सलमान खानचे 10 जबरदस्त डायलॉग https://goo.gl/r63LeZ *माझा विशेष*: तिहेरी तलाकवर मातम का?, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Embed widget