एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27.04.2018

  1. नांदेड पोलिस भरती घोटाळ्यातील आरोपी प्रवीण भटकरला कठोर शिक्षा करा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ विजय भटकर यांची मागणी, प्रवीणशी संबंध नसल्याचंही स्पष्टीकरण https://goo.gl/gUGpjm
 
  1. अखेर मुंबई विद्यापीठाला कुलगुरु मिळाले, रुईयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर नवे कुलगुरु, कोणतंही सेलिब्रेशन न करता कामाला सुरुवात करण्याचा निर्धार https://goo.gl/Vkp9ez
 
  1. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे आकाशात हेलकावे, हुबळी दौऱ्यावर असताना बिघाड संशयास्पद असल्याचा आरोप, तर चीनवरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेस अध्यक्षांना फोन https://goo.gl/4VjtvB
 
  1. पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांची भेट, डोकलामच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, संबंध दृढ करण्यावर भर https://goo.gl/ojyYau
 
  1. बॉर्डर ओलांडून उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन दक्षिण कोरियात, राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन यांची भेट, यापुढे क्षेपणास्त्र चाचणी नाही, किम जोंगचं आश्वासन https://goo.gl/pvj3p8
 
  1. छत्तीसगढमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान, गडचिरोलीनंतर नक्षली चळवळीला दुसरा मोठा हादरा, मोठा शस्त्रसाठा जप्त http://abpmajha.abplive.in/
 
  1. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाला बेड्या, मुंब्र्यातील हत्या प्रकरणात तारिक परवीनला अटक https://goo.gl/kyofAY
 
  1. पुणे सत्र न्यायालयाने डीएसके आणि हेमंती कुलकर्णींचा जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांचे पैसे थकवणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्याचा येरवडा कारागृहातला मुक्काम वाढला goo.gl/stfSJG
 
  1. बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम पाहताना पाचव्या मजल्यावरुन मुलीचा तोल गेला, मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू, 14 वर्षांची मुलगीही गंभीर जखमी https://goo.gl/VFGCfi
 
  1. आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणे मानणारे, डायना हेडनचं सौंदर्य न समजण्यापलिकडे, ऐश्वर्या राय हीच खरी 'मिस वर्ल्ड', त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या वक्तव्याने गदारोळ https://goo.gl/tZNSYt
 
  1. डोंबिवलीत 19 वर्षीय तरुणाला जैन धर्माची दीक्षा, जैन मुनींच्या उपस्थितीत मोठा सोहळा, मंदार म्हात्रेचं आता मुनिराज मार्गशेखर विजयजी असं नामकरण https://goo.gl/f1nEbi
 
  1. कोल्हापूरच्या 'एकटी'ने करुन दाखवलं कचऱ्याचं सोनं, कचऱ्यापासून तयार केलेल्या सेंद्रीय खताचा महोत्सव भरवून कचरा प्रश्न मार्गी https://goo.gl/AjEdb4
 
  1. आधी शिक्षणाचा खर्च उचलला, आता आयपीएल मॅच पाहण्याचं निमंत्रण, वेळात वेळ काढून क्रिकेटपटू गौतम गंभीर शहीदांच्या घरी https://goo.gl/UdAkyj
 
  1. चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करण्याचा आयसीसीचा निर्णय, चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकाचं आयोजन https://goo.gl/PuFEs7
 
  1. पाकिस्तानी हॉकीपटू मन्सूर अहमदवर महाराष्ट्रात मोफत उपचार होण्याची शक्यता, हृदय प्रत्यार्पणाची विनंती फोर्टिस हॉस्पिटलकडून मान्य, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचीही संमती https://goo.gl/ip8N8t
  *REVIEW* : न्यूड - एक पारदर्शक संवाद https://goo.gl/GNYrM1 *वॉटर कप स्पर्धा 2018* : महाराष्ट्राला पाणीदार बनवण्याचं ध्येय, दुष्काळाशी दोन हात, आज संध्याकाळी 7.30 वाजता *माझा विशेष* : मोदी-जिनपिंग भेट - चीनला समजेल का भारताची ‘मन की बात’ ?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
Embed widget