एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27.03.2018
- संभाजी भिडे गुरुजींविरोधात आतापर्यंत एकही पुरावा नाही, मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट https://goo.gl/QxP5xV भिडे गुरुजींच्या अप्रत्यक्ष सहभागावर प्रकाश आंबेडकर ठाम https://goo.gl/ng2JGb
- भाजपकडून युतीसाठी हालचाली, मुनगंटीवारांवर चर्चेची जबाबदारी, सुत्रांची माहिती, शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत https://goo.gl/hdLD3C
- मोदींविरोधात तिसऱ्या आघाडीसाठी मोटबांधणी, ममता बॅनर्जींकडून शरद पवार, संजय राऊत यांची भेट https://goo.gl/Ftfi7z
- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान, 15 मे रोजी निकाल https://goo.gl/aJaLr4 ब्रेकिंग न्यूजच्या घाईत ‘टाईम्स नाऊ’ आणि भाजप-काँग्रेस आयटी सेलचा पचका! https://goo.gl/1YUvAQ
- येडियुरप्पा सरकार एक नंबरचं भ्रष्टाचारी, सिद्धरामय्यांवर निशाणा साधण्याच्या नादात अमित शाहांकडून चुकून स्वतःच्याच नेत्यावर टीका https://goo.gl/EzFmKd
- दलित चळवळीचा आधार हरपला, ज्येष्ठ लेखक-विचारवंत गंगाधर पानतावणे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी औरंगाबादेत अखेरचा श्वास https://goo.gl/gmqFHr
- रायगडमधील भिरामध्ये सोमवारी पारा 45 अंशांवर, देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद https://goo.gl/XQuMzJ
- सूर्याच्या प्रकोपामुळे राज्यभरात नागरिक हैराण, वाढत्या उष्णतेमुळे मुंबईत मध्य रेल्वेवर अंबरनाथजवळ रुळाला तडा, लोकल पूर्वपदावर goo.gl/LJfo6D
- औरंगाबादच्या कचराकोंडीमुळे नव्या समस्येला आमंत्रण, भटक्या कुत्र्याचा 30 जणांना चावा, 17 जण गंभीर http://abpmajha.abplive.in/
- नाशिकचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हेंटिलेटरवर, ICU मधले एसी 15 दिवसांपासून बंद https://goo.gl/UF4t7t
- चाकूच्या धाकावर एक्स गर्लफ्रेण्डला उंदीर मारण्याच्या गोळ्या खायला दिल्या, मुंबईच्या विक्रोळीतील प्रकार, तरुणीची प्रकृती स्थिर https://goo.gl/R5QQuK
- तात्काळ अटक रोखण्यावर पुनर्विचार करावा, अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका https://goo.gl/YtiiYY
- जोडीदार निवडण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार, लग्नाविरोधात खाप पंचायतींचे फर्मान बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं https://goo.gl/xoBmhf
- केरळमध्ये रेडिओ जॉकीची हत्या, स्टुडिओत घुसून आरजे रसिकन राजेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला https://goo.gl/quWpPY
- हेरगिरीच्या आरोपावरुन 60 रशियन अधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी, रशियन दूतावास बंद करण्याचेही आदेश https://goo.gl/X4adwr
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement