एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017 1. सत्तेतून बाहेर पडण्याचा कुठलाही निर्णय झाला नाही, मराठवाड्याच्या आमदारांना उद्धव ठाकरेंची ग्वाही, सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेत गटबाजीला उधाण https://goo.gl/YJVZgi 2. अमित शाहांची भेट झाल्यानंतरही नारायण राणेंचा पक्षप्रवेश अधांतरी, राणे आणि शाहांच्या भेटीत नेमकं काय-काय झालं?, एबीपी माझावर विशेष रिपोर्ट https://goo.gl/7rFftK 3. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी 4 हजार पानी आरोपपत्र दाखल, भायखळा तुरुंग अधीक्षक मनिषा पोखरकरसह 6 कर्मचारी अडचणीत, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात https://goo.gl/8epr22 4. घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपच्या जामिनावरील सुनावणीस मुंबई हायकोर्टाचा नकार, सत्र न्यायालयात जाण्याचे आदेश https://goo.gl/JxHj51 5. स्वच्छता अभियानात सहभागी होणाऱ्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींकडून जाहीर कौतुक, सचिन तेंडुलकरवरही कौतुकाची थाप https://goo.gl/cu8Hme 6. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांची गच्छंती अटळ, राजीनामा न दिल्यास बडतर्फ केलं जाण्याची शक्यता, निकालाचे बारा वाजवल्याने संताप https://goo.gl/zMajmv 7. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे माध्यान्ह भोजन न मिळाल्याने गेल्या 14 दिवसात 100 मुलं दगावली, अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुखांचा दावा https://goo.gl/voJhSK 8. अपहरण झालेल्या पुण्यातील ओम खरातची अवघ्या 72 तासात सुटका, 60 लाखाची खंडणी मागणारे आरोपी मात्र मोकाट, कुटुंबाकडून पुणे पोलिसांचे आभार https://goo.gl/1GBcDp 9. साईंची शिर्डी आता अवघ्या 40 मिनिटाच्या अंतरावर, मुंबई-शिर्डी विमानसेवेचा शुभारंभ, 1 ऑक्टोबरला लोकार्पण कार्यक्रम http://abpmajha.abplive.in/ 10. हनीप्रीतने पोलिसांना शरण यावं, दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीश संगीता सहगल यांची सूचना, अंतरिम जामिनावरचा निकाल राखून ठेवला https://goo.gl/c9HBo7 11. देशभरातील भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहनदास 10 दिवसांपासून बेपत्ता, आखाडा परिषदेला अपहरण झालं असल्याची भीती https://goo.gl/EZVtDz 12. सेल्फीत दंग असताना मित्र बुडून मृत्यूमुखी, तासाभराने सेल्फी पाहताना मित्र पाण्यात बुडाल्याचं समजलं, बंगळुरुतील धक्कादायक घटना https://goo.gl/X14XeR 13. ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांची संपत्ती 70 हजार कोटींच्या घरात, हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत बालकृष्ण यांची आठव्या स्थानी झेप https://goo.gl/wCAsYS 14. शेतकऱ्याच्या पोराची कमाल, जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर, साताऱ्याचा गिर्यारोहक आशिष मानेची माऊंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई https://goo.gl/ptXPY5 15. रेड कार्डची एण्ट्री आणि धावबादचा नियमही बदलला, 28 सप्टेंबरपासून क्रिकेटमध्ये सहा नवे नियम लागू होणार https://goo.gl/ffprfQ बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही! https://goo.gl/MNUGhW BLOG : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं https://goo.gl/QyehDp BLOG : प्रसिद्ध फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण https://goo.gl/LGnPGk बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget