एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 26 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

1. स्पीडबोट अपघातानंतर शिवस्मारकाची जागा बदलण्यासाठी दबाव, रायगडाजवळ स्मारक हलवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी, तर मराठा सेवा संघाकडून राजभवनाचा पर्याय, नियोजित जागा चुकीची असल्याचं निवृत्त अॅडमिरल आय. सी. राव यांचं मत https://goo.gl/6Lw7u3 2. शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं नवं दबावतंत्र, सेना खासदारांच्या मतदारसंघात भाजप नेते सभा घेण्याच्या तयारीत https://goo.gl/yjd9Cr 3. राज ठाकरेंची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता मनसेला महाआघाडीत स्थान नाही, युतीच्या चर्चा राष्ट्रवादीने फेटाळल्या https://goo.gl/xVpMbV 4. आरे कॉलनीतील 2 हजार 700 झाडांवर कुऱ्हाड चालणार, मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली https://t.co/PRnVnDD91i 5. जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक महापालिकेत राडा, विरोधकांचा सभात्याग, तर अहमदनगरच्या भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग वाढवला https://goo.gl/nWPZCq 6. कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये तफावत, एकात मिलिंद एकबोटेंचं नाव, दुसऱ्यात मात्र उल्लेख नाही! https://goo.gl/vkooRp 7. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे सीव्हीसीला आदेश, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती https://goo.gl/TSLaLj 8. दिल्लीत सीबीआय मुख्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शनं, राहुल गांधी स्वत:हून पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनात इतर विरोधकांचा सहभाग https://goo.gl/LPQLB6 9. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या विरोधात गुन्हा दाखल, मासिक पाळी आणि शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत वक्तव्याप्रकरणी बिहारमध्ये गुन्हा https://goo.gl/NUuKoz 10. 92 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवयित्री प्रभा गणोरकर यांचं नाव आघाडीवर, विदर्भ साहित्य संघाकडून नावाची शिफारस https://abpmajha.abplive.in/ फिल्म रिव्ह्यू : बाजार https://goo.gl/UKjFSx फिल्म रिव्ह्यू : अगडबम! https://goo.gl/MPjn1r माझा विशेष : शिवस्मारकाची जागा बदलायला हवी का? , पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर एबीपी माझाचे अपडेट्स मेसेंजरवरही मिळवण्यासाठी m.me/abpmajha लिंकवर जाऊन फक्त START मेसेज पाठवा एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhatv एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

Embed widget