एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 ऑक्टोबर 2018 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 ऑक्टोबर 2018 | गुरुवार*
- शिवस्मारक पायाभरणीच्या अपघातग्रस्त बोटीची क्षमता 16 जणांची, मात्र बसले 25 जण, दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोपांना वेग, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी https://goo.gl/wHdf4z
- मुंबईतील प्रभादेवीत शिवसैनिकांची गुंडगिरी, स्टॉल लावण्याच्या कारणावरुन उत्तर भारतीय तरुणाला बेदम मारहाण, तीन जण अटकेत https://goo.gl/C9CWrf
- नाशिकमधून मराठवाड्यासह ठाणे जिल्ह्यालाही पाणी सोडणार, शिवसेनेचा विरोध, पाणी सोडल्यास जलसमाधी घेण्याचा माजी आमदाराचा इशारा https://abpmajha.abplive.in/
- राज ठाकरे आणि शरद पवार औरंगाबादेत एकाच हॉटेलमध्ये, दोघांचा विमानप्रवासही एकत्रच, राजकीय चर्चांना उधाण https://goo.gl/YezxUg
- आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्याकडे सीबीआय संचालकपद कायम, चौकशी होईपर्यंत कार्यकारी अधिकार एम नागेश्वर राव यांच्याकडेच राहणार https://abpmajha.abplive.in/
- सीबीआयचे संचालक आलोक वर्मांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या गुप्तचर खात्याचे चौघे ताब्यात, हेरगिरी नाही तर रुटीन ड्यूटीचा भाग, आयबीचा दावा https://goo.gl/L25zSt
- एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात ईडीकडून दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल, नऊ आरोपींमध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचाही समावेश https://goo.gl/LZqtUf
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीत दुग्धशर्करा योग, पगारासह वेतनवाढ, थकबाकीही 1 नोव्हेंबरलाच जमा होणार, दिवाळी बोनसही मिळणार https://goo.gl/QFJnfT
- सुरतमधील हिरा व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या दिलदारपणाचा पुन्हा प्रत्यय, दिवाळीला 600 कर्मचाऱ्यांना कारची भेट https://goo.gl/KUA3VC
- वेस्ट इंडिज विरुद्धच्या उर्वरित तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, भुवनेश्वर, जसप्रीत बुमराचं कमबॅक तर मोहम्मद शमीला वगळलं https://goo.gl/ZTtN2k
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement