एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 मे 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 मे 2019 | शनिवार
- डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक, सीबीआयची कारवाई https://bit.ly/2wl6lwu
- नरेंद्र मोदी यांची एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मोदी आज रात्री राष्ट्रपतींची भेट घेणार https://bit.ly/2wl6lwu
- राहुल गांधींचा अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणी समितीनं फेटाळला, पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता https://bit.ly/2JBbRE9
- राहुल गांधींनी नव्हे तर प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, अशोक चव्हाणांची भूमिका, तर वंचित बहुजन आघाडी भाजपची ‘बी टीम’ असल्याचा पुनरुच्चारhttps://bit.ly/2VZD8GR
- "जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही", लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट https://bit.ly/2WvTB5a
- काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या धादांत खोट्या, नारायण राणेंचं ‘माझा’कडे स्पष्टीकरण, दिल्लीत राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक https://bit.ly/30KWxKc
- अकोल्यात राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या, काँग्रेसच्या हिदायत पटेलांसह 10 जणांवर गुन्हे दाखल, एकाला अटक अन्य आरोपी फरार https://bit.ly/2Eyhqif
- चंद्रपुरातील दारुबंदी उठवा, नवनिर्वाचित काँग्रेस खासदार सुरेश धानोरकरांची पहिली मागणी, दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाल्याचा दावा https://bit.ly/2YNe6re
- रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंगचा दोर तुटल्याने मुलाचा मृत्यू, तर वडील गंभीर जखमी, समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळांवर प्रश्नचिन्ह https://bit.ly/2EyoziD
- आयसीसी वर्ल्ड कपमध्ये 'मेन इन ब्लू' भगव्या रंगात खेळणार, यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार, अधिकृत घोषणा नाही https://bit.ly/2YQyk3v
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement