एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 जानेवारी 2019 | गुरुवार

  1. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र होणार, सूत्रांची माहिती, इच्छुक उमेदवारांचा संभ्रम दूर https://goo.gl/dHCJ4B
 
  1. मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन देशाला मागे नेणार नाही, बॅलट पेपर न वापरण्यावर निवडणूक आयोग ठाम, ईव्हीएम हॅकिंगच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर घोषणेला महत्त्व https://goo.gl/bcm5K8
 
  1. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, रामदेव बाबांचा सल्ला, निवडणूक उमेदवारीलाही मनाई करण्याची सूचना https://goo.gl/AeTTK4
 
  1. शिवसेना-भाजप युतीची घोषणा कधीही होऊ शकते, भाजप नेते चंद्रकांतदादा पाटलांचे संकेत, तर शिवसेना मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही, सेना खासदार संजय राऊत यांनी सुनावलं https://goo.gl/mMy6Kj
 
  1. भिवंडीत मुख्यमंत्र्यांनी रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतर वाहतुकीचा बोजवारा, मुंबई-नाशिक महामार्गावर ट्राफिक जॅम https://goo.gl/Yjqh58
 
  1. बेरोजगारांसाठी खुशखबर, रेल्वेमध्ये चार लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा https://goo.gl/yVP9J1
 
  1. ‘व्हिडीओकॉन’चे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याविरोधात गुन्हा, कर्जप्रकरणी कारवाई, मुंबई, औरंगाबादसह चार ठिकाणी सीबीआयचे छापे https://goo.gl/S27EQh
 
  1. लान्स नायक नाझीर वाणींना मरणोत्तर अशोकचक्र, दहशतवादाच्या वाटेवरुन सैन्यात आलेल्या जवानाचा पहिल्यांदाच सन्मान https://goo.gl/1PXasf
 
  1. 'ठाकरे' चा वाद शिगेला, दिग्दर्शक अभिजीत पानसेंकडून शिवसेनेच्या संस्कारांवर बोट, तर मनसेने पोस्टरवरील संजय राऊतांचं नाव खोडलं, संजय राऊतांकडून मात्र सारवासारव https://goo.gl/8Hy8iN
 
  1. कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या रिलीजला हायकोर्टाचा हिरवा कंदील, कथा काल्पनिक असल्याची सूचना दाखवल्याकडे याचिकाकर्त्यांचं लक्ष वेधलं https://goo.gl/YPM6W8
  *देशाचा मूड*: मोदींचं पारडं जड ठरणार की राहुल गांधींचं? ‘एबीपी-सी व्होटर’च्या सर्वेक्षणाचे अंदाज, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’ वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Embed widget