एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 मे 2019 | शुक्रवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 मे 2019 | शुक्रवार
1. सुरतमध्ये कोचिंग क्लासेस सुरु असलेल्या इमारतीला भीषण आग, आगीपासून बचावासाठी इमारतीवरुन उड्या, 15 जणांचा मृत्यू https://abpmajha.abplive.in/maharashtra/live-blog-aaj-divasbharat-24-may-2019-latest-update-667546
2. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता, नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदाची आशा https://bit.ly/2X42CPM
3. राज्यात युतीचा 50-50 चा फॉर्म्युला कायम, विधानसभाही एकत्र लढणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची माहिती https://bit.ly/2VY6BAV
4. तळकोकणात नारायण राणेंना धक्का, राणेंना पराभव मान्य नाही, शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया https://bit.ly/2W3fiKc
5. राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरु, 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित, प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर https://bit.ly/2W1OCtp
6. लोकसभेत काँग्रेसला आवाजच उरला नाही https://bit.ly/2HTRgr0 काँग्रेसचं प्रियांका अस्त्रही मोदी लाटेपुढे निष्प्रभ https://bit.ly/2K79N5U
7. निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव, शनिवारी होणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता https://bit.ly/2QmjCOG
8. शपथविधीआधीच नरेंद्र मोदींचं परदेश दौऱ्यांचं वेळापत्रक तयार, जपान, चीन, फ्रांस, रशिया, ब्राझीलसह अन्य काही देशांचे दौरे ठरले https://bit.ly/2WlV4dT
9. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून पीएमपीएमएल बसेसना सीएनजी पुरवठा बंद, पुण्याची लाईफलाईन पीएमपीच्या 1 हजार 235 बसेस बंद पडणार https://bit.ly/2M95r13
10. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाकडून बलात्काराची धमकी, ट्वीट करत अनुरागने व्यक्त केल्या भावना https://bit.ly/2WYjUOd
लोकसभा निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी
राज्य :- भाजप – 23, शिवसेना- 18, राष्ट्रवादी-4, काँग्रेस-1, एमआयएम- 1, अपक्ष -1
देश :- एनडीए : 352 , यूपीए- 87, अन्य- 103
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement