एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24.05.2018

  1. विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर यश, राष्ट्रवादीच्या खात्यात एक जागा तर काँग्रेसला भोपळा https://goo.gl/78MZLi
 
  1. भाजपनं पाठिंबा देऊनही नाशकात राष्ट्रवादीचा धुव्वा, भुजबळांमुळे विजय मिळाला, शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडेंचा दावा https://goo.gl/hPd3kN
 
  1. विधानपरिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान, तर 28 जूनला मतमोजणी http://abpmajha.abplive.in/
 
  1. स्थानिक राजकारणाला कंटाळून भाजपात, निरंजन डावखरेंचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा, भाजप प्रवेशासाठी मोठी रांग, मुख्यमंत्र्य़ांचा दावा https://goo.gl/dk56iv
 
  1. राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, मागण्या मान्य झाल्यास भाजपमध्ये जाण्यास तयार, राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांची कबुली https://goo.gl/cNSrkm
 
  1. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी समीर भुजबळ यांना दिलासा नाहीच, अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. सलग अकराव्या दिवशी इंधनदरवाढीचा नवा विक्रम, पेट्रोल 30 पैशांनी तर 20 पैशांनी डिझेल महागलं, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची राज्य सरकारची तयारी https://t.co/8fB9uZ6Gdn
 
  1. इंधन दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचं अनोखं आंदोलन, घोड्यावर बसून निषेध, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा 10 रुपयांनी पेट्रोल स्वस्त, सीमावर्ती भागातील वाहनचालकांची शेजारील राज्यात धाव https://goo.gl/QFK9Gs
 
  1. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करुन दाखवा, सरकारच्या फिटनेस चॅलेंजला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं नवं चॅलेंज https://goo.gl/1tuy4S
 
  1. विराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान मोदींनी स्वीकारलं, तर पत्नी अनुष्काकडून तात्काळ व्हिडिओ पोस्ट https://goo.gl/EGH5Qo
 
  1. पुणे विद्यापीठाचा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर फुटल्याची अफवाच, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा पेपर फुटला नसल्याचं पाहणीत स्पष्ट https://goo.gl/1TpkWq
 
  1. पिंपरीत तरुणीला भररस्त्यात मिठी मारणारा रोडरोमियो ताब्यात, सचिन परमाणेला निगडी पोलिसांच्या बेड्या https://goo.gl/9Aiy1N
 
  1. पेन्शनसाठी वाराणसीतील कुटुंबाने वृद्ध आईचा मृतदेह चार महिने घरातच दडवला, अंगठ्यावरील शाईमुळे पोलिसांना उलगडा https://goo.gl/ifHQFi
 
  1. बॉल टॅम्परिंगनंतर वॉर्नरच्या खासगी आयुष्यातही वादळ, पत्नीचा गर्भपात झाल्याचं दुःख https://goo.gl/qNpR2e
  *विशेष चर्चा* : मूड देशाचा, मोदी सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त, रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’ वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget