एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/03/2018

  1. मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, सात दिवसात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारल्याचा एकनाथ खडसेंचा विधानसभेत आरोप, धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचाही दावा https://goo.gl/H9393K
 
  1. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दुहेरी दिलासा, कृषीपंप वीजबिल वसुलीला स्थगिती, तर बोंडअळीग्रस्तांसाठी तीन हजार कोटींची मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा https://goo.gl/sfPqSR
 
  1. अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्याला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://goo.gl/uLq3Be तर महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील आरक्षण कायम, कोणतंही बांधकाम होणार नाही https://goo.gl/Jes67w
 
  1. कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांच्या चौकशीची शक्यता, पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक सांगलीत दाखल https://goo.gl/opDTvx
 
  1. बीडमधील अफू लागवड प्रकरणातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, सहा वर्षापूर्वीच्या खटल्यात अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/5fT3AJ
 
  1. अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल सरकारनं फेरविचार याचिका दाखल करावी, भाजपच्या दलित खासदारांची मागणी, काँग्रेसही आक्रमक https://goo.gl/7dhhcC
 
  1. बारावीच्या निकालावर पुन्हा टांगती तलवार, अर्थमंत्री मुनगंटीवार आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बैठकीत तोडगा नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महासंघाचा इशारा https://goo.gl/bt2gkf
 
  1. नाशिक मनपाचा 1785 कोटींचा अर्थसंकल्प सादर, मालमत्ता, पाणीपुरवठा करात वाढ प्रस्तावित, शहरात 33 ठिकाणी पार्किंगची सुविधा https://goo.gl/31aFM6
 
  1. कोल्हापुरातील शिवाजी पुलावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा, स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातून सूचना https://goo.gl/PoECTT
 
  1. सिंधुदुर्गातील शिवशाहीच्या साक्षीदारावर खासगी कंपनीची वाकडी नजर, यशवंतगडावरच्या फलकाने सर्वसामान्यांसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट https://goo.gl/oUZrxS
 
  1. पाणी फाऊंडेशनच्या 'सत्यमेव जयते' वॉटर कप स्पर्धेची घोषणा , 24 जिल्ह्यातील 75 तालुके आणि 5900 गावं सहभागी होणार http://abpmajha.abplive.in/
 
  1. पीएनबीनंतर आणखी एक बँक घोटाळा उघड, चेन्नईस्थित ‘कनिष्क गोल्ड’चा 14 बँकाना 824 कोटींचा चुना, सीबीआयकडून केजीपीएलविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/WyRsMR
 
  1. डेटा लीक प्रकरणात आमची चूक झाली, फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गची कबुली, केंद्र सरकार नोटीस पाठवण्याच्या तयारीत https://goo.gl/dcZUXu
 
  1. अजगर गळ्यात घालून खेळ दाखवताना गारुड्याला फास, उत्तर प्रदेशच्या मऊमधील थरारक घटना कॅमेऱ्यात, गारुड्यावर वाराणसीतल्या रुग्णालयात उपचार सुरु https://goo.gl/PzztWT
 
  1. क्रिकेटपटू हार्दिक पंड्या अडचणीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप, हार्दिकविरोधात गुन्हा दाखल करण्याचे जोधपूर कोर्टाचे आदेश https://goo.gl/Mz5ps2
  माझा कट्टा : सरहद संस्थेचे संजय नहार यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर माझा स्पेशल : तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं? https://goo.gl/F6FaeA BLOG : आपण त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता कॅनेडियन म्हणून का पाहता? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अक्षयकुमारच्या चाहत्याचं पत्र https://goo.gl/7DWnTi *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ -* https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget