एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 जानेवारी 2019 | मंगळवार

  1. भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, शिवसेनेच्या अस्वस्थ खासदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खडे बोल, भाजपसोबत युतीची शक्यता मावळल्याचे संकेत https://goo.gl/E7L6TM
 
  1. हॅकर शुजा सय्यदच्या पत्रकार परिषदेमागे काँग्रेसचं षडयंत्र, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा आरोप https://goo.gl/FVEWsY गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची 'रॉ'मार्फत चौकशी व्हावी, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंची मागणी https://goo.gl/nHYxh3
 
  1. फर्ग्युसन कॉलेजचं रुपांतर विद्यापीठात करण्यास मान्यता, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/D6dTgw
 
  1. राज्य सरकार बरखास्त करा, ओबीसी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी https://goo.gl/ATUpBi तर ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला मागण्या पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं तोंडी आश्वासन https://goo.gl/NsV74i
 
  1. पालघरमधील सततच्या भूकंपामुळे गावकऱ्यांच्या जीवाला घोर, संसार उघड्यावर तर विद्यार्थी तंबूत, राज्य सरकारची अजूनही पालघरकडे पाठ https://goo.gl/cDq7GS
 
  1. एक महिन्यानंतर आपलं लग्न, अक्षता टाका, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंची तुफान टोलेबाजी, साताऱ्यातल्या कार्यक्रमात आघाडी सरकारचे धिंडवडे https://goo.gl/26Po9U
 
  1. नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या मैदानात, राणेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, स्वबळावर पाच जागा लढवण्याची तयारी https://goo.gl/pE26me
 
  1. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तिघांची हत्या, गेल्या वर्षीच्या चकमकीसाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय, रहिवाशांमध्ये दहशत https://goo.gl/p1dSft
 
  1. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘भारत छोडो’ आंदोलन, कला दिग्दर्शक नितीन देसाईंची संकल्पना https://goo.gl/LyXfqM
 
  1. आयसीसी क्रिकेट पुरस्कारांमध्ये विराट कोहलीची हॅटट्रिक, सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसोबतच सर्वोत्तम वनडे आणि कसोटी क्रिकेटपटू ठरण्याचाही मान https://goo.gl/JnNntL
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget