एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 एप्रिल 2019 | सोमवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांचा प्रामुख्याने समावेश, देशभरात 116 जागांवर मतदान http://bit.ly/2KUHQjO
- घराणेशाही, भ्रष्टाचारावर बोललं की काही जणांना करंट लागतो, नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा पुन्हा पवारांना टोला, दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीकास्त्र http://bit.ly/2IPoXft
- पाकिस्तानने अणुबॉम्ब ईदसाठी ठेवला नाही, मेहबुबा मुफ्तींची दर्पोक्ती, पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना भारतीय असल्याचा विसर http://bit.ly/2IyA90Q
- प्रचाराच्या जोशात 'चौकीदार चोर असल्याचं कोर्ट म्हणालं' असं बोलून गेलो, सुप्रीम कोर्टात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा माफीनामा http://bit.ly/2KRd1wp
- निवडणूक लढवण्याबाबत राहुल गांधींना मोठा दिलासा, अमेठीतील उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली http://bit.ly/2IzocYV
- आप-काँग्रेसच्या युतीची शक्यता पूर्णपणे मावळली, काँग्रेसकडून दिल्लीतल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर, शीला दीक्षित यांना दिल्ली उत्तर पूर्व भागातून उमेदवारी http://bit.ly/2UQc4ZQ
- कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसीच्या खात्यातून 67 लाख लुटले, वेगवेगळ्या 34 खात्यांमध्ये रकमेचं हस्तांतरण http://bit.ly/2VgxHlE
- श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 290 वर, बॉम्ब निकामी करताना शक्तिशाली स्फोट, श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी, राष्ट्राध्यक्षांची घोषणा http://bit.ly/2ZiJZJk
- 120 कोटी भरा किंवा वानखेडे स्टेडियम ताब्यात द्या, राज्य सरकारची मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस http://bit.ly/2Vgx7V0
- सलमान खानच्या धमाकेदार 'भारत'चा ट्रेलर रीलीज, सलमान-कतरिनाच्या अनोख्या लूकसह जबरदस्त डायलॉग्जची जोड http://bit.ly/2DpM3pK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement