एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 जुलै 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 जुलै 2019 | रविवार
- एकट्या भाजपचाच नाही तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री, भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, कोणत्याही पदावरुन युतीत वाद नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा https://bit.ly/2JHE9eH
- विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार, 1 ऑगस्टपासून भाजपची महाजनादेश यात्रा, अमरावतीच्या मोझरीतून यात्रेचा प्रारंभ https://bit.ly/30LksZi
- भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला नितीन गडकरींसह महत्वाचे नेते गैरहजर, एक गट नाराज असल्याची चर्चा https://bit.ly/2y1M7Ja
- शिवसेनेच्या विमा कंपन्यांविरोधातील मोर्चानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंचा दावा https://bit.ly/32QDWxA
- पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक भागात पाऊस, मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात जलधारा, अहमदनगर, बीड, धुळे-जळगाव, सांगलीकरांना दिलासा https://bit.ly/2XWGTh0
- ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर भरत जाधव संतापला, वातानुकुलित यंत्रणा बंद असल्याचा फटका, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/2Y6CnIa
- पगारावरुन शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेतच भिडले, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोसी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार https://bit.ly/2Y52xeg
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिकेत अपमान, वॉशिंग्टन विमानतळावर स्वागतासाठी ट्रम्प प्रशासनाचा प्रतिनिधी नाही, मेट्रोनं हॉटेलवर जाण्याची वेळ https://bit.ly/32JeLwD
- वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघनिवडीआधीच धोनीची माघार, तर शिखर धवन आणि वृद्धिमान साहाचं पुनागमन https://bit.ly/2JSwTeY
- धावपटू हिमा दासची 'सुवर्ण' कामगिरी, महिनाभरात पाचवे सुवर्णपदक पटकावले, देशभरातून कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/2Z4MWN0A
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement