एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 21.09.2018

  1. डीजे मालकांना हायकोर्टाचा दणका, ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर गणेशोत्सवात डॉल्बी-डीजेवर बंदी कायम, तर मुंबई पोलिसांकडून 103 मंडळांवर गुन्हे https://goo.gl/4QWmqN
 
  1. ‘लालबागचा राजा’ मंडळात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांवर विसर्जनानंतर कारवाई, मुंबई पोलिसांची माहिती, सीसीटीव्ही फूटेज तपासून कारवाई https://goo.gl/A9ioq3
 
  1. मुंबई शेअर बाजारात दिवसभरात उलथापालथ, एक हजार अंकांनी घसरल्यानंतर बाजार सावरला, 280 पॉईंट्सच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 36,842 पॉईंट्सवर बंद https://abpmajha.abplive.in/
 
  1. नागपूर, यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज https://goo.gl/UhwXMY
 
  1. भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये, राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसल्याच्या वक्तव्याला शरद पवारांचं उत्तर https://goo.gl/34JRdK
 
  1. 'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील' शिवसेना नेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा फडणवीसांना टोला https://goo.gl/rHXJRH
 
  1. गुजरातच्या गीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह आढळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट, चौकशीचे आदेश https://goo.gl/tM6Dph
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुतीसुमनं, भाजपने सरदार पटेलांचा सन्मान केल्याचंही वक्तव्य https://goo.gl/r6fwte
 
  1. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं भ्याड कृत्य, तीन पोलिसांचं अपहरण करुन शिरच्छेद, भारताकडून पाकिस्तानशी नियोजित चर्चा रद्द https://t.co/GcygeHCr1h
 
  1. आशिया चषक स्पर्धेत टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारताचे बांगलादेशला सुरुवातीलाच झटके, दोन फलंदाज अवघ्या 16 धावात माघारी https://abpmajha.abplive.in/live-tv
  *माझा विशेष* : पाकडे शिरच्छेद करतात, भारत बघत राहतो, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन 21/09/2018

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget