एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21.03.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21.03.2018
1. अहमदनगरमधील कुरियर कार्यालयातील स्फोट क्रूड बॉम्बचा, सरहद संस्थेच्या संजय नहारांच्या नावे पार्सल, संशयिताचं रेखाचित्र जारी https://goo.gl/3Zz7nA
2. मुख्यमंत्र्यांच्या आवाजाची नक्कल करुन भाजप नगरसेवकाला आमदारकीचं आमिष, 10 कोटींची मागणी करणाऱ्या दोन महाठगांना बेड्या https://goo.gl/nPCpjA
3. अभिनेता नवाझुद्दीनचा वकील रिझवान सिद्दीकीची तात्काळ सुटका करा, सीडीआर केसमध्ये मुंबई हायकोर्टाने ठाणे पोलिसांनाझापलं! https://goo.gl/BLjaP2
4. अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला मेस्मा हटवेपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, शिवसेनेसह विरोधक आक्रमक https://goo.gl/fyeQkC
5. अॅट्रॉसिटीच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार करावा, अॅट्रॉसिटीप्रकरणी सरकारने कोर्टात परिणामकारक बाजू मांडली नसल्याचा काँग्रेसचा आरोप http://abpmajha.abplive.in/
6. मुंबईतील धारावीच्या महाराष्ट्र नेचर पार्कची जागा एसआरए प्रकल्पाला देण्याचा डाव, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आरोप, रस्त्यावर उतरण्याची तयारी https://goo.gl/4qjrrH
7. फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद, सोशल मीडियातून काँग्रेसवर जोरदार टीका https://goo.gl/99aCvL
8. सोलापुरातील आरक्षित जागेवरील सुनावणीला मंत्रिमहोदय आणि आयुक्तांची पुन्हा दांडी, सुभाष देशमुखांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/
9. जनलोकपालसाठी आंदोलनावर अण्णा हजारे ठाम, २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानात धरणं, अण्णांना काँग्रेसचा पाठिंबा https://goo.gl/KovJGD
10. नागपुरात नक्षलवादविरोधी पथकाची १० एकर जमीन लाटली, ब्रिजमोहन अग्रवालसह सहा जणांविरोधात गुन्हा http://abpmajha.abplive.in/
11. सोलापूरमधील पोलीस उपनिरिक्षकाची उड्डाण पुलावरील कठड्यावर गळफास घेऊन आत्महत्या https://goo.gl/4io4DY
12. दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात पोलिसांकडूनच दारु तस्करी, 8 लाखांची दारु जप्त, पोलीस कर्मचाऱ्याला बेड्या http://abpmajha.abplive.in/live-tv
13. अफगाणिस्तानच्या काबुल विद्यापीठाबाहेर बॉम्बस्फोट, 25 जणांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी https://goo.gl/eXEHka
14. विनाहेल्मेट बाईक चालवल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूला मुंबई पोलिसांकडून ट्विटरवरुनच ई-चलान https://goo.gl/P8yQtd
15. वादांना मागे टाकत क्रिकेटर मोहम्मद शमी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, आयपीएलसाठी शमीचा कसून सराव https://goo.gl/5f7BgE
ब्लॉग : समानता, स्वातंत्र्य आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग... अॅड दिलीप तौर यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/Knrte2
ब्लॉग : चालू वर्तमानकाळ : आमचा काय संबंध! लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग https://goo.gl/qy2bnP
माझा विशेष : अॅट्रॉसिटीच्या अटकेपासून संरक्षण योग्य आहे? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
रत्नागिरी
नाशिक
क्राईम
Advertisement