एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑक्टोबर 2019 | रविवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑक्टोबर 2019 | रविवार
- उद्या नऊ कोटी मतदार ठरवणार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य, लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोग सज्ज, सुरक्षेसाठी 4 लाख पोलीस कर्मचारी https://bit.ly/2MZJkXM
- मतदानावर पावसाचे सावट, अनेक मतदान केंद्रावर चिखलाचं साम्राज्य, कर्मचाऱ्यांची तारांबळ https://bit.ly/2J7ckMt तर मुंबई, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज https://bit.ly/2BrtHmX
- नवीन भावांनी आमच्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला, परळीतील राजकारणावर धनंजय मुंडेंचा आरोप, तर पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी महिला कार्यकर्त्यांची समर्थनार्थ घोषणाबाजी https://bit.ly/2MVQHjh
- पंकजा मुंडेंबाबत केलेल्या कथित वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल, धनंजय मुंडेंना नोटीस पाठवणार, कारवाईची शक्यता https://bit.ly/2P2VIZV
- निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्र आणि स्ट्राँगरुमच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी https://bit.ly/2P5KO5t
- मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाबरोबरच विविध व्यावसायिक सरसावले, मतदान जनजागृतीसाठी ऑफर्सचा धमाका https://bit.ly/2o0Jshl
- अटकेतील आमदार रमेश कदमला मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पाच पोलीस बडतर्फ, ठाणे पोलिस आयुक्तांची कारवाई https://bit.ly/2MVyfqN
- मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नरेंद्र मेहतांच्या भावाची अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना मारहाण, भाऊ विनोद मेहता विरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/33NvGy4
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कामगिरी, 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त https://bit.ly/35O5dSF
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला डाव 497 धावांवर घोषित, दुसऱ्या दिवस अखेर आफ्रिकेच्या 2 बाद 9 धावा, रोहित शर्माचं कसोटी कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक https://bit.ly/2BuNuSu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement