एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 फेब्रुवारी 2019 | बुधवार

  1. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून न दिल्यास युती तोडणार, शिवसेना मंत्री रामदास कदम यांचा भाजपला इशारा, उद्धव ठाकरेंच्या अटीवरच युती झाल्याचा दावा https://goo.gl/Gs9dSr
 
  1. उद्धव ठाकरेंची अमित शाहांना मिठी, होर्डिंग्सच्या माध्यमातून शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, सत्तेसाठी लाचार नसल्याचं ‘सामना’तून स्पष्टीकरण https://goo.gl/i396zC
 
  1. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या हद्दीत वाढ होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, पालघर आणि पेणच्या विकासाचा मार्ग मोकळा https://goo.gl/veKhwc
 
  1. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार, भारत दौऱ्यात सौदीच्या प्रिन्सचं आश्वासन, मात्र पुलवामा हल्ल्यावर मौन https://goo.gl/VADKcc
 
  1. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींच्या टीममध्ये मराठमोळा चेहरा, यूपीच्या पूर्व विभागासाठी कोल्हापूरचे बाजीराव खाडे सहप्रभारी https://goo.gl/DwqGGB
 
  1. पैशांच्या मोबदल्यात ट्विटरवर राजकीय पक्षांचा प्रचार, ‘कोब्रा पोस्ट’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सनी लिओन, श्रेयस तळपदे, विवेक ऑबेरॉयसह 30 बॉलिवूड कलाकार अडकले, विद्या बालनचा मात्र सपशेल नकार https://goo.gl/AuFN2j
 
  1. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला हायकोर्टाचा दणका, खटल्याला स्थगिती नाही, प्रमाणित नसलेली प्रत पुरावा म्हणून विचारात घेणं बेकायदेशीर असल्याचं मत https://goo.gl/Xfb6uH
 
  1. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक नमले, अण्णा हजारेंची लेखी माफी मागितली, संघाकडून पैसे घेऊन उपोषण केल्याच्या टीकेवरुन माफीनामा https://goo.gl/PGgJJg
 
  1. चार आठवड्यांत 453 कोटी रुपये द्या, अन्यथा तीन महिन्यांची जेल; रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका https://goo.gl/5WrcjX
 
  1. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/8xAroq
  *विशेष कार्यक्रम* ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर’मध्ये रितेश देशमुखच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची उत्तर, पाहा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget