एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 सप्टेंबर 2019 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझाच्या असंख्य प्रेक्षक आणि वाचकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 सप्टेंबर 2019 | सोमवार 1. मावळा राजेंचं मन वळवू शकत नाही, साताऱ्यात उदयनराजे भोसलेंसोबतच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हेंची सूचक प्रतिक्रिया, उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना बळ  2. पुढच्या वर्षीही वर्षा बंगल्यावरच बाप्पांचं स्वागत करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास  3. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, अजित पवारांसह 70 बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ  4. आमच्यावरचं ईडीचं संकट गणपती बाप्पा नक्कीच दूर करेल, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना विश्वास 5. काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश  6. कुलभूषण जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेस, भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया यांची जाधव यांच्यासोबत अडीच तास बातचित  7. मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा घरोघरी विराजमान, ठिकठिकाणी बाप्पाच्या सजावटीची हटके स्टाईल  8. मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींची बाप्पाला आरास, नाना पाटेकर, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉयच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत  9. सुरक्षा व्यवस्थांना भेदून संसदेत शिरण्याचा तरुणाचा प्रयत्न, चाकूसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरु  10. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाची मजबूत पकड, विजयासाठी भारताला 8 विकेट्सची तर विंडीजला 423 धावांची गरज  'एबीपी माझा'ची 'बाप्पा माझा' स्पर्धा... स्पर्धेत कसा सहभाग घ्याल?  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चाYugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईलLaxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Embed widget