एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 एप्रिल 2019 | सोमवार
1. सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करणार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मोठी घोषणा, तर काँग्रेस देश तोडायला निघाल्याची भाजपची टीका https://abpmajha.abplive.in/election/congress-released-its-manifesto-for-loksabha-election-top-five-agenda-650581
2. 'न्याय' योजनेसह रोजगार, तरुणांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस, तर शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याचंही आश्वासन https://abpmajha.abplive.in/election/congress-released-its-manifesto-for-loksabha-election-top-five-agenda-650581
3. मुस्लीम लोकांचा आमच्यावर विश्वास नाही, म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी देत नाही, भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांचं वादग्रस्त विधान https://abpmajha.abplive.in/election/muslims-do-not-trust-us-so-wont-give-tickets-to-them-karnataka-bjp-leader-k-s-eshwarappa-650648
4. भाजपकडून ईशान्य मुंबईच्या उमेदवारीसाठी मनोज कोटकांच्या नावाची चर्चा, विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता https://abpmajha.abplive.in/mumbai/get-ready-for-the-elections-in-the-northeast-mumbai-says-bjp-to-manoj-kotak-650519
5. संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, आमदार जोगेंद्र कवाडेंचा मुलगा जयदीपचं स्मृती इराणींबद्धल आक्षेपार्ह वक्तव्य https://abpmajha.abplive.in/election/jogendra-kawades-sons-controversial-statement-on-smruti-irani-in-nagpur-650448
6. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं अडचणीत, हे बहुजन महापार्टीचे अधिकृत चिन्ह असल्याचं गॅझेट प्रसिद्ध https://abpmajha.abplive.in/election/hitendra-thakur-loses-whistle-as-election-symbol-of-bahujan-vikas-aaghadi-650637
7. मुंबईत दारुच्या नशेत अभिनेत्री रुही सिंहचा रस्त्यावर राडा, पोलिसाच्या वर्दीवरील नेमप्लेटही काढली https://abpmajha.abplive.in/movies/actress-ruhi-singh-booked-for-drink-drive-assaulting-mumbai-police-650491
8. मरीन लाईन्सजवळील वानखेडे स्टेडियमच्या गेट क्रमांक 4 कडे जाणारा पादचारी पूल बंद, पूल धोकादायक झाल्याने मुंबई महापालिकेचा निर्णय https://abpmajha.abplive.in/mumbai/pil-regarding-csmt-bridge-collapse-hc-slams-for-relying-on-structural-auditor-650663
9. गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा, पंढरपुरात शिक्षकांकडून मूकबधिर मुलींचे लैंगिक शोषण https://abpmajha.abplive.in/maharashtra/deaf-and-mute-girls-were-sexually-abused-by-teacher-in-pandharpur-650601
10. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहासंदर्भातील नव्या नियमांना विरोध, विद्यार्थ्यांकडून तोडफोड, 12 विद्यार्थ्यांवर गुन्हे https://abpmajha.abplive.in/pune/savitribai-phule-pune-university-canteen-agitation-fir-against-12-students-650643
BLOG : निवडणूक.. कार्यकर्ते... आणि रेड लाईट एरिया https://www.msgp.pl/3VoZEYw
खडाखडी : सहा महिन्यात 22 लाख सरकारी नोकऱ्यांचं राहुल गांधींचं आश्वासन गेमचेंजर ठरणार? मालेगावमधील लोकांसोबत थेट चर्चा संध्याकाळी 7.25 वाजता, एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK