एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2019 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2019 | मंगळवार
1 . सत्तास्थापनेला उशीर झाल्यास मोठं नुकसान, काँग्रेस नेत्यांचा सोनिया गांधीवर दबाव, उद्या दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक https://bit.ly/3326VgL
2. नवं सरकार कधी येणार? राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला, महिना होत आला तरी काहीच निष्पन्न होईना https://bit.ly/3325yyD
3. शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील, योग्यवेळी बहुमत सिद्ध करु, संजय राऊत यांचा सरकार स्थापनेचा पुनरुच्चार, भाजपनं सर्वात मोठा मित्रपक्ष गमावल्याचंही राऊत यांचं वक्त्व्य https://bit.ly/2CVYRnd
4 . राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर, रत्नागिरी, नाशिक, साताऱ्यासह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव https://bit.ly/35fpX4D
5 . एमआयएम ही भाजपची बी टीम; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा असदुद्दीन ओवेसींवर हल्लाबोल https://bit.ly/2pygmXB
6. मराठा आरक्षणविरोधी सर्व याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, २२ जानेवारी २०२० रोजी सुनावणी होणार https://bit.ly/340XYpl
7. दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसल्याने 2 वारकरी दगावले, अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू, चंद्रकांत पाटलांकडून जखमींची विचारपूस https://bit.ly/2qvnTqz
8. पीएमसी बँक : पीएमसी खातेदारांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, एकनाथ गायकवाड, भाई जगताप आणि जिशान सिद्दीकी राजभवनात, न्याय देण्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी https://bit.ly/32WL22p
9. 'पहिला वार लाखमोलाचा'; अजय देवगणच्या ‘तानाजी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, https://bit.ly/32WEqkB
10. International mens day 2019 : माहीत आहे का आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस कधी आणि कसा सुरु झाला? https://bit.ly/347Sqte
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement