एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/12/2017 1. गुजरातमध्ये अखेर भाजपच सरस, मात्र दीडशे जागांचा पल्ला गाठण्याचं स्वप्न अपूर्ण, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची कडवी झुंज, भाजप 99, काँग्रेस 80 आणि अपक्ष तीन जागांवर विजयी, आता देशातील 19 राज्यात भाजपची सत्ता https://goo.gl/ej7UxV #ABPResults 2. पराभवानंतरही गुजरातमध्ये काँग्रेस फायद्यात, गेल्यावेळच्या तुलनेत चांगल्या जागा, पराभवानं निराश नाही, राहुल गांधींची प्रतिक्रिया goo.gl/vuMSWb 3. दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांचा दणदणीत विजय, https://goo.gl/ts6ika तर गुजरातमध्ये तब्बल साडेपाच लाख मतदारांची 'नोटा'ला पसंती https://goo.gl/Hs8E2N 4. ‘ईव्हीएमसोबत छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा’, पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा भाजपवर गंभीर आरोप, हार्दिकच्या आंदोलनानंतरही गुजरातच्या जनतेचा भाजपलाच पाठिंबा https://goo.gl/93jTZy 5. हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून भाजपनं हिसकावलं, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुवलांचा धक्कादायक पराभव, भाजपला 44 जागांवर यश तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा https://goo.gl/KyTAyS 6. जनतेने मोदींच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं, गुजरातच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, नागपुरात विधानभवनात भाजप आमदारांचं जोरदार सेलिब्रेशन https://goo.gl/4XR5WJ 7. ‘भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग यावी’, भाजप खासदार किरीट सोमय्यांची बोचरी टीका, https://goo.gl/DNP2Jf तर शिवसेनेनं भविष्यात डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं, आशिष शेलारांचा सेनेला टोला https://goo.gl/FBE5zk 8. गुजरात, हिमाचलमधील भाजपच्या विजयानंतर शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 33 हजाराच्या पार तर निफ्टीही 10 हजारावर http://abpmajha.abplive.in/live-tv 9. कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा यांना शिवसेनेकडून मोठा धक्का, वाडा नगरपंचायत निवडणुकीत कन्या निशा सावरा पराभूत, तर नंदूरबार नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता https://goo.gl/pCzojG 10. मुंबईच्या साकीनाक्याजवळच्या भानू फरसाण दुकानाला भीषण आग, १२ कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश https://goo.gl/BKqFVE 11. छगन भुजबळांना दिलासा नाहीच, पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, भुजबळांचा तुरुंगातील मुक्काम वाढला https://goo.gl/YNZQux 12. एकनाथ खडसेंच्या खदखदीला अजित पवारांचे पाठबळ, सभागृहात सरकारलाच धारेवर धरणाऱ्या खडसेंना अजित पवारांसह विरोधकांचाही पाठिंबा https://goo.gl/uQWg4D 13.पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये लाखोंच्या गर्दीत किशोरवयीन मुलामुलींना मद्य पिण्यापासून कसं रोखणार?, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल http://abpmajha.abplive.in/live-tv 14. मुलुंडमधील कोटक महिंद्रा बँकेच्याATMचा घोळ, अकाऊंटमधून लाखो रुपये गायब, तब्बल 50 ते 60 जणांना फटका https://goo.gl/Bp3YgA 15. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला यापुढे मिळणार महिंद्रची थार जीप; उपविजेत्या पैलवानलाही भूगावकरांकडून मिळणार बुलेट http://abpmajha.abplive.in/sports गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल https://goo.gl/32D88X विशेष कार्यक्रम : गुजरात निवडणूक निकालावर विशेष चर्चा आज रात्री 8 वाजता फक्त एबीपी माझावर BLOG : रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने... समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग  https://goo.gl/PV7YtS गुजरात निवडणुकीचा संपूर्ण निकाल आणि त्यासंबंधी विशेष बातम्या पाहण्यासाठी abpmajha.in वर लॉग ऑन करा, व्हिडिओसाठी https://www.youtube.com/abpmajhalive ला भेट द्या बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Embed widget