एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 जानेवारी 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 जानेवारी 2020 | शुक्रवार 1.निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, आता 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी, राष्ट्रपतींनी एका आरोपीची दया याचिका फेटळाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून डेथ वॉरेंट जारी https://bit.ly/2FX91oZ 2. पुणे मेट्रोचं नाव आता पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो, अजित पवारांची घोषणा, मेट्रोच्या सर्व सहा कॉरिडॉरचं काम एकाचवेळी सुरु करण्याचे आदेश https://bit.ly/2szJPSv 3.डॉ. जलीस अन्सारी उर्फ डॉ.बॉम्बला उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधून अटक, पॅरोलवर असताना झाला होता फरार, 54 बॉम्बस्फोट केल्याचा आरोप https://bit.ly/2RrFsBd 4.अकोला जिल्हा परिषदेत भाजपची अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकरांना साथ, अध्यक्षपदी वंचितच्या प्रतिभा भोजने, भाजपच्या सात सदस्यांचा निवडणुकीवर बहिष्कार https://bit.ly/2NzV4kS 5.कट्टर राजकीय विरोधक असलेले मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र https://bit.ly/2Nylbc2 6.कर्नाटक पोलिसांची मुजोरी, हुतात्मा दिनी अभिवादन कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घेतले ताब्यात, खासदार संजय राऊत यांचा उद्या बेळगावला जाण्याचा निर्धार https://bit.ly/2Txg1kp 7.निलंबित डीआयजी मोरेंना अटकेपासून दिलासा देण्यास तूर्तास हायकोर्टाचा नकार, मोबाईल क्लिप्सचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश https://bit.ly/2Rk2auU 8.डॉ. अभय बंग दारुबंदीवर ठाम; दारुमुक्तीसाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी, मंत्री वडेट्टीवार यांनी केले होते आरोप, https://bit.ly/2v04RdR 9.नाशिकच्या निफाडचं तापमान 2.4 अंशावर तर वेण्णालेकचा 2 अंशांवर, थंडीमुळे दवबिंदू गोठले, थंड वाऱ्यामुळे मुंबईतही हुडहुडी https://bit.ly/2tu4DuV 10.धोनी पुनरागमनाच्या तयारीत, नेट्समध्ये माहीचा कसून सराव, झारखंडकडून रणजी खेळणार, चाहत्यांना सुखद धक्का https://bit.ly/38jQWOb यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























