एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 डिसेंबर 2019 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 डिसेंबर 2019 | मंगळवार 1. शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच, विरोधकांनी उगाचच गोंगाट करु नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका; विरोधकांच्या गदारोळानंतर दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब https://bit.ly/34uxED6 2. विधानसभेत भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि सेना आमदार संजय गायकवाड यांच्यात धक्काबुक्की, तर कुणीही अंगावर जाणार नाही, फडणवीसांचं आश्वासन https://bit.ly/2PuJskB 3. जामियामधला हिंसाचार जालियनवाला बाग हत्याकांडची आठवण करुन देणारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, देशातील तरुणांना बिथरवू नका, मुख्यमंत्र्यांचा इशारा https://bit.ly/2M33KQc 4. जामियातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश, सुप्रिया सुळेंची टीका; प्रथमच देशात एवढा अत्याचार पाहिला, देशाला शांततेची गरज असल्याचं मत https://bit.ly/35wYxrp 5. जामिया विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी 10 जण अटकेत, एकही विद्यार्थी नाही; अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे. https://bit.ly/2S6XXg6 6. मुंबईतील कोस्टल रोडला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; राज्य सरकारने आता 'स्थगिती' देऊ नये, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला तर, उद्धव ठाकरेंचा ड्रिम प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल, आदित्य ठाकरेंचं उत्तर https://bit.ly/2ECksSx 7. शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश द्या, राज्य सरकारचा हायकोर्टात अर्ज; तर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना निर्देश https://bit.ly/35xRYFk 8. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा; देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2S1Nd2W 9. 21वी प्रसुती ऊसाच्या फडात, बीडमधील लंकाबाईच्या नवजात मुलीचा मृत्यू! वयाच्या चाळीशीमध्ये लंकाबाईंची आतापर्यंत एकवीस वेळा प्रसुती https://bit.ly/38ORgVU 10. रणवीर आणि आलियाचा 'गली बॉय' ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर, ऑस्करकडून अंतिम दहा विदेशी विभागातील चित्रपटांची नावं जाहीर https://bit.ly/2PStcZQ यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Hingoli Crime News: घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Nashik Malegaon Accident: पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना
पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Embed widget