एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/05/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/05/2018*  
  1. बीएस येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान, 15 दिवसात बहुमत सिद्ध करावं लागणार, काँग्रेस-जेडीएसचं विधानसभेबाहेर धरणं, तर काँग्रेसचे तीन आमदार नॉट रिचेबल https://goo.gl/nAhdoy
 
  1. सुप्रीम कोर्टात मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील, काँग्रेसच्या नव्या याचिकेवर उद्या सुनावणी https://goo.gl/USSdRp
 
  1. कर्नाटकचा बदला गोवा, मणिपुरात, सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार https://goo.gl/rrvntR तर बिहारमध्येही राजदकडून सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची मागणी
 
  1. राज ठाकरेंना धक्का, मनसेचे ज्येष्ठ नेते शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंसोबत भेट घेतल्याची सूत्रांची माहिती https://goo.gl/eVSPeJ
 
  1. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत आता नारायण राणे विरुद्ध शिवसेना सामना, भाजपकडून राणे प्रचाराच्या मैदानात उतरणार https://goo.gl/GZxk9T
 
  1. औरंगाबाद दंगलप्रकरणी शिवसेना नगरसेवक लच्छू पैलवानला अटक, तर एमआयएमच्या नगरसेवकालाही बेड्या https://goo.gl/HxEtfu
 
  1. अहमदनगर जिल्हा विभाजनाची वाट आणखी सुकर, विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक, योग्यवेळी निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन http://abpmajha.abplive.in/
 
  1. डीएसके पती पत्नीविरोधात पुण्यातील कोर्टात 36 हजार 875 पानांचं आरोपपत्र दाखल, तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याचा ठपका, पुतणी-जावई आणि सीईओलाही अटक https://goo.gl/vkTQYW
 
  1. चार महिन्यांच्या चिमुकल्याची जगण्यासाठी धडपड, यकृत प्रत्यारोपणासाठी मुंबईतील घाडगे दाम्पत्याकडून मदतीची विनंती https://goo.gl/B8mdqw
 
  1. चार सफरचंद चोरल्याचा राग, नागपुरात वऱ्हाड्यांच्या मारहाणीत 30 वर्षीय वाढप्याचा मृत्यू, 15 जणांविरोधात गुन्हा https://goo.gl/ZyqnFH
 
  1. बारामती, चंद्रपूरसह महाराष्ट्रातील आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु होणार, राज्यभरातील पासपोर्ट कार्यालयांची संख्या 27 वर https://goo.gl/uP39QF
 
  1. नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत ड्राईव्हिंग करताना मोबाईलवर बोलणं गुन्हा नाही, केरळ हायकोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/9Y61FH
 
  1. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 4 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता, कर्नाटक निवडणुकीपूर्वीच्या मार्जिन स्थितीत पोहोचण्यासाठी भाववाढ अपेक्षित, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीचा दावा http://abpmajha.abplive.in/
 
  1. मराठी बिग बॉसमधील रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार दाखल https://goo.gl/dkxQ2D तर हर्षदा खानविलकरची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री https://goo.gl/YQYHrb
 
  1. OnePlus 6 स्मार्टफोन भारतात लाँच, 21 मेपासून अमेझॉनवर विक्री तर 22 मे रोजी ओपन सेल, 64GB व्हेरिएंटची किंमत 34999 रुपये https://goo.gl/jo3yyr
  *माझा विशेष* :  येडियुरप्पांचं सरकार वाजपेयींच्या 13 दिवसांसारखं ठरेल? पाहा आज रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर *BLOG*: सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन अतकरे यांचा ब्लॉग - जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी https://goo.gl/neLrBF *REVIEW* : सुरेल, प्रेक्षणीय 'रेडू' https://goo.gl/Vuydng *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget