एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/03/2017
- राज्याचा अर्थसंकल्प उद्या, तर आर्थिक पाहणी अहवाल आज सादर, 'जलयुक्त शिवार'चा वेग मंदावला, खाजगी सावकारांना मोकळीक, तर स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित https://goo.gl/FMmwN4
- पुढील 24 तासात पुन्हा गारपिटीचा अंदाज, औरंगाबाद विभागीय आयुक्तांचा अहवाल, राज्यभरात लाखोंचं नुकसान http://abpmajha.abplive.in/
- शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते दिल्ली दरबारी, केंद्रीय अर्थमंत्री, कृषीमंत्र्यांची भेट, तर विधानभवनात कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक https://gl/ISFPMU
- मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही दुष्काळ न पडण्याची हमी द्या, आम्ही शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल https://gl/9uqOkb
- एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरुद्ध हक्कभंगाची सुचना, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आक्रमक http://abpmajha.abplive.in/
- 2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा विचार नाही, अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण https://gl/vewJVS तर 1 जुलैपासून #GST लागू होण्याचा मार्ग मोकळा https://goo.gl/WhTN11
- उद्धव ठाकरे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुंबईतील राजभवनात भेट, कुठलीही राजकीय चर्चा नाही, मी नंतर सविस्तर बोलेन, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://gl/IePJSc
- नासा आकाशातून पुरलेले बॉम्ब शोधतं, तुमचे शास्त्रज्ञ रेल्वे रुळाचे तडे शोधू शकत नाहीत का?, मुंबई हायकोर्टाचा रेल्वे प्रशासनाला सवाल https://goo.gl/ZoGyBi
- मुंबई महापालिकेच्या ६१ हजार कोटींच्या ठेवींची संपूर्ण माहिती सादर करा, महापालिका सभागृहाचे प्रशासनाला आदेश, https://gl/1EaWCh तर बेस्ट कर्मचा-यांच्या पगारासाठी उद्या तातडीची बैठक
- रायगडावरील 9 हजार झाडांनी माना टाकल्या, पाण्याअभावी औषधी वनसंपदा धोक्यात https://gl/EMftPG
- यूपीत अखिलेश यादवांच्या पराभूत मंत्र्यांनी सरकारी घरं सोडली, दरवाजावर 'मोदी मॅजिक' लॉक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण https://gl/Zgaa1b
- मी पक्षाचा सच्चा सैनिक, पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारेन, केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर 'सामना' वाचत नसल्याचीही प्रतिक्रिया https://gl/na10za
- बीएसएनलचा धमाका ! 339 रुपयात दररोज 2 जीबी 3G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
- रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची एक बाद 120 धावांची मजल, टीम इंडिया कांगारूंपेक्षा पहिल्या डावात 331 धावांनी पिछाडीवर https://gl/hLvOZx
- दिल्लीत हॉटेलच्या आगीतून झारखंडची टीम सुखरुप बाहेर, धोनीच्या नेतृत्वगुणाचा मैदानाबाहेरही प्रत्यय, विजय हजारे चषकातील आजची मॅच उद्यावर https://gl/wbNpF5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement