एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/01/2018

  1. माझा एन्काऊंटर करण्याचं षडयंत्र, पत्रकार परिषदेत विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडियांचा आरोप, पोलिसांच्या जाचामुळे अश्रू अनावर https://goo.gl/fTk9tZ



  1. भीमा-कोरेगाव षडयंत्र होतं, पुन्हा घडू नये त्यासाठी सतर्क राहा, जनतेला तिरंग्याखाली एकत्र आणा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना https://goo.gl/NcytHc



  1. युती सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलन, मराठवाड्यातील आंदोलनाला तुळजापुरातून सुरुवात, दिग्गज नेते उपस्थित https://goo.gl/vnz8je



  1. केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठीचं 700 कोटींचं अनुदान रद्द, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वींची घोषणा https://goo.gl/QTBHp1



  1. शॉवरमध्ये करंट उतरल्याने नाशकात तरुण डॉक्टरचा बळी, मृत डॉ. आशिषच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा, इलेक्ट्रिक उपकरणांच्या सुरक्षेवर प्रश्न https://goo.gl/a9jhxF



  1. कृष्णाकाठचा रॉबिनहूड शांत झाला, बापू बिरु वाटेगावकर यांचं निधन, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/BpVmp2



  1. दौंडमध्ये एसआरपीएफ जवानाचा बेछूट गोळीबार, तिघांचा मृत्यू, संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज https://goo.gl/vqiUwd



  1. चॉकलेटचे पैसे मागितल्याचा राग, पुण्यात 9 पैलवानांची डी-मार्टच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, पैलवानांसह एका अल्पवयीन तरुणाला अटक https://goo.gl/6fhnW2



  1. नॉनव्हेजसाठी वेगळं ताट वापरा, IIT मुंबईतील हॉस्टेलमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना आदेश, प्रशासनाचा सारवासारव करण्याचा प्रयत्न https://goo.gl/rrYiYV



  1. खर्रा आणि 10 रुपयांचं आमिष, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात विसापूर गावात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, दोन आरोपींना अटक https://goo.gl/k3VXUh



  1. 26/11 मुंबई हल्ल्यात आई-वडील गमावलेला बेबी मोशे भारतात दाखल, उद्या इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत मुंबईतील कार्यक्रमात उपस्थित राहणार https://goo.gl/kXsN5K



  1. PHOTO : भक्ती अन् जनजागृतीचा संगम, शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत शोभेच्या दारुकामाचा नेत्रदीपक सोहळा https://goo.gl/8iar7V



  1. दुखापतीमुळे रिद्धिमान साहा कसोटी मालिकेतून आऊट, 8 वर्षांनी दिनेश कार्तिकला कसोटीत संधी, तिसऱ्या सामन्यापूर्वी संघात दाखल होणार https://goo.gl/LJv6Jb



  1. पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनीचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला, अंडर-19 विश्वचषकात भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक, पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी https://goo.gl/sAeJ5y



  1. ड्यू प्लेसीच्या फलंदाजीने सेन्च्युरीयन कसोटीला पुन्हा कलाटणी, दक्षिण आफ्रिकेकडे 245 पेक्षा जास्त धावांची आघाडी, आणखी तीन विकेट्स हाताशी http://abpmajha.abplive.in


माझा विशेष : तोगडियांच्या जीवावर ‘कोण’ उठलंय? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वा. एबीपी माझावर

BLOG* : मोडी लिपी अभ्यासक नवीनकुमार माळी यांचा ब्लॉग - मोडी दफ्तरखाने (भाग – 1) https://goo.gl/G8EPXv

BLOG : प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा ब्लॉग - ‘असर’ अहवालातील अशास्त्रीय बाबी https://goo.gl/5AJJEP

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - #चालू_वर्तमानकाळ : पितात सारे गोड हिवाळा? https://goo.gl/3xRB5f

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा