एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/11/2017

  1. प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्राची सुरुवात मंत्रालयातून, प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी, कापडी पिशव्यांसाठी बचत गटांना निधी देणार https://gl/jWLBTP 
 
  1. गावगुंडांकडून बलात्काराची धमकी, तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस म्हणतात, बलात्कार होऊदे मग तक्रार दे, नागपूर पोलिसांचं संतापजनक कृत्य
https://goo.gl/VwTZqr 
  1. नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत, सूत्रांची माहिती, राणेंविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी https://gl/ZVyifi
 
  1. ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर सिनेमागृहांची तलवार म्यान, पुण्यातील तीन थिएटर्सचा 'दशक्रिया' सिनेमा न दाखवण्याचा निर्णय https://gl/7mfd71 
 
  1. ‘पद्मावती’ चित्रपटावरुन रणकंदन, करणी सेनेकडून दीपिका पदुकोणचं नाक कापण्याची धमकी, तर संजय भन्साळींचं शीर कापणाऱ्याला रजपूत नेत्याकडून 5 कोटीचं इनाम https://gl/FcNLMo 
 
  1. औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचं थैमान, रुग्णांची संख्या 5 हजारांवर, छावणी परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य
https://goo.gl/ijuuAU 
  1. भाजपचं धोरण शेतकऱ्याला मातीत घालणारं, शेतकऱ्यांची वीज तोडल्यास तीव्र आंदोलन करु, अजित पवार यांचा इशारा http://abpmajha.abplive.in/
 
  1. राज्यातील पोलीस म्हणजे खाकीतील गुंड, अनिकेत कोथळे आणि नगरमधील शेतकरी गोळीबारावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल https://gl/XgDihz 
 
  1. भाजपनं लाभार्थींच्या जाहिरातीतही शिवसेनेला ठेवलं नाही, सुप्रिया सुळेंचा टोमणा https://gl/5xngwm
 
  1. राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा संजय निरुपमांविरोधात 25 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा, आरे कॉलनीत 20 एकर जागा हडपल्याचा निरुपम यांचा आरोप http://abpmajha.abplive.in/
 
  1. मोदींचा जलवा कायम, तीन वर्षानंतरही देशातील सर्वात लोकप्रिय नेते, अमेरिकेच्या PEW रिसर्चसेंटरचं सर्वेक्षण https://gl/dPjMSi
 
  1. सर्व डाळींच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय http://abpmajha.abplive.in/
 
  1. मुंबई- नांदेड काही मिनिटांवर, पहिलं विमान झेपावलं, जितेंद्र, राकेश रोशनसह अनेकांची हवाईसफर https://gl/Jf3ZmH
 
  1. कोलकाता कसोटीत श्रीलंकेच्या लकमलचा जलवा, 6 षटकात एकही धाव न देता भारताच्या तीन फलंदाजांची विकेट, दिवसअखेर भारताच्या 3 बाद 17 धावा https://gl/X66WtX
 
  1. मुंबई इंडियन्सने मला सर्व काही दिलं, मग मी हा संघ का सोडू?, टीम सोडण्याच्या चर्चांबाबत अष्टपैलू हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/xzGTeB 
  #मूड_महाराष्ट्राचा : वारंगाफाटा- हिंगोलीच्या जनतेला सरकारबद्दल काय वाटतं? पाहा मूड महाराष्ट्राचा, संध्या. 7.30 वाज. *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रसन्न लक्ष्मण जोशी यांचा ब्लॉग, दशक्रिया सिनेमाला विरोध का? https://goo.gl/wawNG3  *BLOG* : स्वच्छ घाट, वाहणारं पाणी आणि पं. आनंद भाटेंचे स्वर, 'माझा'च्या प्रतिनिधी प्राजक्ता धर्माधिकारी यांचा ब्लॉग 'इंद्रायणी काठी...' https://goo.gl/WCc6eP  *BLOG* : यादवकाळात सुरुवात, पेशवेकाळात बहर.. वैभवशाली मोडी लिपी, मोडीचे अभ्यासक नवीन कुमार माळी यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/B3NLMa  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget