एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2018 | सोमवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2018 | सोमवार*  
  1. रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा कळस, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत जखमी व्यक्तीची अॅम्ब्युलन्सअभावी सहा तास मृत्यूशी झुंज, मृतदेह लोकलमधून ठाण्याला नेला https://goo.gl/4B13Rz
 
  1. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर सरकारचा अंकुश, पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करणार, कार्यकर्त्यांच्या मुजोरीला चाप https://goo.gl/wYtfcb
 
  1. राज्यावर दुष्काळाचं सावट, नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी पपईच्या बागेवर नांगर फिरवला, तर पालघरमध्ये भातपिकाला आग लावली https://abpmajha.abplive.in/
 
  1. मराठवाड्यासाठी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला अहमदनगर, नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध, पुन्हा नाशिक विरुद्ध मराठवाडा वादाची चिन्हं https://goo.gl/Sf47pY
 
  1. दारुपेक्षा दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत द्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सल्ला, तर घरपोच ऑनलाईन दारु देण्याबाबत राज्याचं धोरण नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/UUSdsj
 
  1. शोधायला गेले वाघीण सापडले तरस, यवतमाळच्या वडकी-कारेगावमधील पावलांचे ठसे तरसांचे, वनाधिकाऱ्यांची गोची, नरभक्षक वाघिणीचा शोध सुरु https://goo.gl/VCHhdH
 
  1. व्हॉट्सअॅपवर विरोधात मेसेज केल्याने औरंगाबादमध्ये भरचौकात एकाची निर्घृण हत्या, 15 ते 20 जणांचा तलवारीने हल्ला, सहा जण अटकेत https://goo.gl/hqqKNv
 
  1. भिवंडीत पाव खरेदीच्या वादातून तुफान राडा, ग्राहकाकडून दुकानाची तोडफोड, दुकानदाराच्या कुटुंबालाही मारहाण https://goo.gl/K5tduZ
 
  1. अभिनेते शक्ती कपूर यांची ऑडिओ क्लिप, #MeToo मोहीमेत पंतप्रधान मोदींना हस्तक्षेप करण्याचं आवाहन, तर आलोकनाथ यांचा विनता नंदा आणि एमजे अकबर यांचा तक्रारदार महिलेलेविरोधात मानहानीचा दावा https://goo.gl/R3DbJ4
 
  1. श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, 14 दिवसात उत्तर देण्याचे आयसीसीचे आदेश https://goo.gl/eLtj9Z
  *माझा विशेष* : हवामान खातं अट्टल थापेबाज झालंय का? पाहा आज रात्री 9.20 वाजता @abpmajhatv वर *जयंती विशेष*: जेव्हा डॉ. कलामांनी मुशर्रफ यांना अर्धा तास लेक्चर दिलं! https://goo.gl/NenckK *BLOG*: लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, प्रिय कविता महाजन... https://goo.gl/RA1tYT *नवरात्रौत्सव : उद्याचा रंग : लाल* *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget