एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 जून 2019 | शनिवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला उद्याचा मुहूर्त, विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार यांना मंत्रिपद निश्चित, तीन विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चिन्हं http://bit.ly/2KnTVNw
  1. उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यामुळे शपथविधीला अनुपस्थित, तर पक्षांतर्गत कलह टाळण्यासाठी उद्धव यांनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची माहिती http://bit.ly/2XaS6cV
 
  1. उदयनराजे-रामराजेंमधील वाद विकोपाला, पवारांची मध्यस्थी निष्फळ, संतप्त उदयनराजे बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर http://bit.ly/2wWUyoy
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत दिल्लीत नीति आयोगाची बैठक, 2024 पर्यंत भारताला पाच अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं लक्ष्य, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव वगळता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हजर https://abpmajha.abplive.in/live-tv
  3. छत्तीसगडमध्ये नक्षलींशी झालेल्या चकमकीनंतर अमेरिकन बनावटीच्या जी-3 रायफल्स हस्तगत, पाकिस्तान लष्कराकडून रसद मिळाल्याची शंका http://bit.ly/2KmFMQL
 
  1. नाशकातील मुथूट फायनान्सवरील सशस्त्र दरोड्यातील आरोपींच्या बाईक सापडल्या, चौघांच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथकं तैनात http://bit.ly/2wYAG4g
 
  1. सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा सायकल चालवून पर्यावरण जपण्याचा संदेश, सोबत गाड्यांचा ताफा बाळगल्याने नेटिझन्सकडून ट्रोल http://bit.ly/2Fbx6Zc
 
  1. 'वंचित'चे सर्व लोकसभा उमेदवार निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेविरोधात हायकोर्टात, मतदान आणि मतमोजणीतील तफावतीवरुन आक्षेप http://bit.ly/2wXOgoJ 9. वायू चक्रीवादळाने पुन्हा मार्ग बदलला, 48 तासात कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता http://bit.ly/2XfD0CT
 
  1. विश्वचषकात भारत-पाकिस्तान उद्या आमनेसामने, महामुकाबल्यावरील पावसाच्या सावटामुळे चाहते चिंतेत http://bit.ly/2RjJHyn
  #माझाकट्टा : मुंबई मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
Embed widget