एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 सप्टेंबर 2019 | सोमवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 सप्टेंबर 2019 | सोमवार
1. विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढणार तर 38 जागा मित्रपक्षांना, युतीच्या जागावाटपाचं घोंगडं भिजतंच
2. शिवसेना-भाजपची स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी, युती न झाल्यास नारायण राणे भाजपमध्ये तर छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा
3. जे नाणारचं झालं तेच आरेचं होईल, मेट्रो कारशेडवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा इशारा, बेस्टच्या ताफ्यातील मिनी बसेसचं उद्धव यांच्या हस्ते लोकार्पण
4. सांगलीतल्या इस्लामपुरात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्या, स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कडकनाथ घोटाळ्याचा निषेध
5. अन्यायाची समज यायला उदयनराजेंना 15 वर्षे लागली, नाशकातल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांचा उदयनराजे भोसलेंना टोला
6. मतांसाठी शरद पवारांनी पाकिस्तानच्या फायद्याचं बोलू नये, साताऱ्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य
7. सांगलीत मोठा राजकीय भूकंप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर आगपाखड करत सत्यजित देशमुख यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
9. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला, गरज पडल्यास सरन्यायाधीश स्वत: काश्मीरला जाणार
10. आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर धुमशान, राझी, उरीसह अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले, तीन दिवसात 44.57 कोटींची कमाई
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
आरोग्य
Advertisement