एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 डिसेंबर 2019 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 डिसेंबर 2019 | शनिवार
- माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधींचं भाजपला प्रत्युत्तर https://bit.ly/34hZy5d तर आम्ही नेहरू, गांधींना मानतो तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, देवेंद्र फडणवीसांकडूनही राहुल गांधींचा निषेध https://bit.ly/2rBYEnb
- मोदी-शाह सरकारने संविधानाचा अपमान केला आहे, त्यांना देश चालवण्यासाठी संसद आणि संविधानाची गरज नाही, भारत बचाव रॅलीत सोनिया गांधींचा घणाघात https://bit.ly/2taKcCK
- 80 तासांचं सरकार पाहून आनंद वाटला नाही, एबीपी माझाच्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पुन्हा शुन्यातून सुरुवात करायची असल्यानं कोअर कमिटी सोडण्याचा निर्णय https://bit.ly/36AtDP7
- 4. शिवसेनेनं देशहिताचे निर्णय घ्यावेत, भाजप त्यांच्यासोबत आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ आशिष शेलारांचीही शिवसेनेला साद https://bit.ly/2PIsL4d
- 5. आता भाजपसोबत जाण्याची वेळ निघून गेली, देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया, शिवसेनेचे उमेदवार पाडल्याचाही आरोप https://bit.ly/2LTtr5K
- 6. गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडे-एकनाथ खडसेंच्या भाषणात अहंकार दिसला, तरुण भारतमधून टीका, तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचीही पंकजा मुंडेंवर नाराजी https://bit.ly/2YOpDYG
- राधाकृष्ण विखेंच्या पक्षप्रवेशानं फायदा नाही तर तोटाच झाला, राम शिंदेंचा आरोप, खडसे, पंकजा मुंडेंनंतर शिंदेंचीही उघड नाराजी, नाशिकमधील बैठकीत खदखद व्यक्त https://bit.ly/2Ei5Hnv
- 8. आरेतील मेट्रो कारशेडच्या वृक्षतोडीसाठी पावणेतीन कोटींचा खर्च, एक झाड तोडण्याचा खर्च तब्बल साडेतेरा हजार रूपये, माहिती अधिकारातून वास्तव उघड https://bit.ly/2PJHV9d
- सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं, डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होणार, अजित पवारांची एबीपी माझाशी बोलताना माहिती https://bit.ly/38CeuhX
- वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का; दुखापतीच्या कारणास्तव टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची माघार https://bit.ly/2LUJVKS
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement