एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑगस्ट 2019 | बुधवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑगस्ट 2019 | बुधवार
- कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाना पाटेकर, उर्मिला मातोंडकर धावले, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना अश्रू अनावर, शरद पवार, जयदीप ठाकरेही मदतकेंद्रावर https://bit.ly/2yYiWXP
- सांगली, कोल्हापूरमध्ये 2005 साली जिथपर्यंत पुराचं पाणी आलेलं, ती पातळी ग्राह्य धरली ही चूक झाली, पूरस्थितीच्या पाहणीनंतर शरद पवारांचं मत https://bit.ly/2YMoAvJ
- पूरग्रस्तांना देवस्थानांकडून मदतीचा ओघ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून 5 कोटींची तर लालबागच्या मंडळाकडून 25 लाखांची मदत https://bit.ly/2YZZhFD
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सहा दिवसांपासून सुरु असलेले धनगर समाजाचं आमरण उपोषण मागे https://bit.ly/2Mjb5N6
- आहात कुठे आजकाल, दिसत नाही? सह्याद्री अतिथीगृहात अचानक भेटलेल्या आमदार भारत भालकेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा प्रश्न https://bit.ly/2Z1MToK
- धुळ्यातील राईनपाडा हत्याकांडातील 9 आरोपींना औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन, मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून पाच जणांची झालेली जमावाकडून हत्या https://bit.ly/2KyxDHI
- नागपुरातील रस्त्यावर गायीच्या शरीराचे अवशेष, महापालिकेच्या कचरा गाडीतून अवशेष पडल्याची माहिती, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल https://abpmajha.abplive.in/
- विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, एअरस्ट्राईकमधल्या 5 शूरांचाही गौरव, उद्या स्वातंत्र्यदिनी पुरस्कार प्रदान होणार https://bit.ly/2YO1qFg
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कारवाई केल्यास युद्धासाठी पाकिस्तान सज्ज, पंतप्रधान इम्रान खान यांच्या पोकळ धमक्या https://bit.ly/33vEXLI
- कलम 370 प्रकरणी प्रश्न विचारल्यामुळे 'एबीपी'च्या प्रतिनिधीला काँग्रेस कार्यकर्त्याकडून प्रियांका गांधींसमोर धक्काबुक्की https://bit.ly/2Z5dBIW
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement