एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/11/2017*
  1. उद्यापासून हॉटेल बिल स्वस्त, 18 टक्क्यांऐवजी 5 टक्केच जीएसटी, अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई, तक्रारीसाठी सरकारकडून हेल्पलाईन जारी https://goo.gl/dgGjma
 
  1. खड्डे पडले म्हणजे काय आभाळ कोसळलं नाही, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, खड्डयांबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीवर खापर https://goo.gl/QqgqYm
 
  1. मुंबईतील दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा अखेर लिलाव, सैफी बुरहानी ट्रस्टकडून तीनही संपत्तीची 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी https://goo.gl/pa5eRt
 
  1. गुजरातच्या राजकारणात 24 तासात दुसरा व्हिडीओ, पाटीदार नेता हार्दिक पटेलची दुसरी कथित सेक्स सीडी समोर https://goo.gl/22qyKE
 
  1. 2019 पर्यंत राष्ट्रवादीच्या एकाही सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही, अजित पवारांचा निर्णय https://goo.gl/MEUCJ5
 
  1. अखेर सेना-भाजपचा तह, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा https://goo.gl/oJG4FE
 
  1. विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊसचं रुपांतर जेलमध्ये करण्यास राज्य सरकारची तयारी, प्रत्यार्पण खटल्यातील युक्तीवादासाठी सरकारच्या हालचाली https://goo.gl/XN3gfy
 
  1. पतंजलीसाठी महाराष्ट्र सरकार 800 एकर जमीन देणार, नितीन गडकरींची माहिती, विदर्भातील हेटी गावात 25 हजार कोटींचा गो पालन प्रकल्प https://goo.gl/4uGPMZ
 
  1. एक लिटर मूत्रामागे एक रुपया मिळणार, सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी नितीन गडकरींची अभिनव कल्पना https://goo.gl/yxsPhZ
 
  1. मोदी तुमचे प्रिन्सिपल आहेत का? नातीच्या निरागस प्रश्नावर नितीन गडकरीचं उत्तर, बालदिनानिमित्त गोड मुलाखत https://goo.gl/gK84G7
 
  1. 'बाहुबली'तील स्टंटबाजी भोवली, सोंडेचं चुंबन घेणाऱ्या तरुणाला हत्तीची जोरदार टक्कर, बेशुद्ध तरुण रुग्णालयात, केरळमधील घटना https://goo.gl/pF2xis
 
  1. सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या आचरेकर सरांना भारतरत्न द्या, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची मागणी https://goo.gl/jENF65
 
  1. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे यांचा राजीनामा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी वाढत्या नाराजीमुळे राजीनामा दिल्याची चर्चा https://goo.gl/jhAQs6
 
  1. रसगुल्ल्याला जीआय मानांकन पश्चिम बंगालचंच, रसगुल्ल्यावर दावा सांगणाऱ्या ओदिशा सरकारला कोर्टाचा दणका https://goo.gl/pd8MVN
 
  1. 'पद्मावती' सिनेमाला कोणीही रोखू शकणार नाही, अभनेत्री दीपिका पदुकोणने ठणकावलं https://gl/1gzGLE
  *BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी माधवी देसाई यांचा ब्लॉग - आपलाही ‘अनिकेत कोथळे’ होऊ शकतो…! https://goo.gl/adyjuL *मूड महाराष्ट्राचा* : 'एबीपी माझा'ची महायात्रा, थेट नागपूरमधून, पाहा आज संध्याकाळी 7.30 वा. *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www. abpmajha.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget